• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

कोहली ठरला सर्वांधिक मूल्य असणारा सिलेब्रिटी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 30, 2022
in Uncategorized
0
कोहली ठरला सर्वांधिक मूल्य असणारा सिलेब्रिटी
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली 2021 या वर्षीही सर्वांधिक मूल्य असणारा सिलेब्रिटी ठरला आहे. ब्रॅंड व्हॅल्यूमध्ये 22 टक्‍क्‍यांची घसरण होऊनही विराटने सलग पाचव्या वर्षी तो मान मिळवला आहे.
डफ अँड फेल्प्स या संस्थेने भारतीय सिलेब्रिटींच्या ब्रॅंड व्हॅल्यूविषयीचा वार्षिक अहवाल जारी केला. त्यानुसार, विराटची ब्रॅंड व्हॅल्यू 185 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. रूपयांमध्ये ते मूल्य सुमारे 1 हजार 400 कोटी रूपये इतके भरते. विराटची ब्रॅंड व्हॅल्यू 2020 या वर्षी 237 दशलक्ष डॉलर्स होती. संबंधित यादीत अभिनेता अक्षय कुमारला मागे टाकून अभिनेता रणवीर सिंह याने दुसरे स्थान पटकावले आहे. रणवीरची ब्रॅंड व्हॅल्यू 1 हजार 200 कोटींच्या घरात पोहचली आहे. तिसऱ्या स्थानावर गेलेल्या अक्षयचे मूल्य सुमारे 1 हजार कोटी रूपये इतके आहे.
सर्वांधिक मूल्य असणाऱ्या सिलेब्रिटींच्या यादीत अभिनेत्री आलिया भटने दोन स्थानांची झेप घेत चौथे स्थान पटकावले आहे. तिची ब्रॅंड व्हॅल्यू 517 कोटी रूपये (68 दशलक्ष डॉलर्स) इतकी आहे. यादीत पाचव्या स्थानी भारतीय क्रिकेट संघाचा आणखी एक माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (61 दशलक्ष डॉलर्स) आहे. आधीच्या वर्षी 11 व्या स्थानी असणाऱ्या धोनीची ब्रॅंड व्हॅल्यू 69 टक्‍क्‍यांनी वाढली. यादीत बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सहाव्या (54 दशलक्ष डॉलर्स), तर अभिनेत्री दीपिका पदुकोण सातव्या (51 दशलक्ष डॉलर्स) स्थानी आहेत.
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यादीत 11 व्या स्थानी आहे. त्याची ब्रॅंड व्हॅल्यू 47 दशलक्ष डॉलर्स आहे. भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार 32 दशलक्ष डॉलर्स मुल्यासह 13 व्या स्थानी आहे. आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिने प्रथमच टॉप 20 मध्ये स्थान मिळवले आहे. सिंधूने 20 वे स्थान पटकावले असून तिची ब्रॅंड व्हॅल्यू 22 दशलक्ष डॉलर्स इतकी ठरली आहे.
यादीतील टॉप 20 सिलेब्रिटींमध्ये पाच जण क्रीडा क्षेत्रातील, तर उर्वरित बॉलीवूड आणि इतर मनोरंजन क्षेत्रांमधील आहेत.या यादीत विराट कोहली, रणवीर सिंह, अक्षय कुमार, आलिया भट, महेंद्रसिंग धोनी सचिन तेडूलकर, अमिताभ बच्चन, दिपिका पदुकोन यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.

Related Posts

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !
Uncategorized

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Uncategorized

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!
Uncategorized

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
Uncategorized

चिमुकल्याला वाहनाने चिरडले; संतप्त जमावाचा उद्रेक, चालकाला वाचवताना पोलिसांनाच धक्काबुक्की!

August 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group