• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

राज्यातील मोठा प्रकल्प गुजरातकडे ? यासाठीच शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले भाजपने !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचे ट्विट व्हायरल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 27, 2022
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य, व्यवसाय
0
राज्यातील मोठा प्रकल्प गुजरातकडे ? यासाठीच शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले भाजपने !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २७ ऑक्टोबर २०२२

महाराष्ट्रातून एक लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला वेदांता-फॉक्सकॉन हा मेगा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावरुन गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. त्यानंतर आता टाटा एअरबस हा २२ हजार कोटींचा प्रकल्प देखील गुजरातमध्ये नेण्याला गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं शिंदे-फडणवीस सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर केला आहे.

महाराष्ट्रातील मेगा प्रकल्प गुजरातला नेण्यासाठीच भाजपनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प जेव्हा गुजरात सरकारनं महाराष्ट्रातून घेतला. त्यानंतर आता टाटा एअरबस हा प्रकल्पही नागपूरच्या मिहानमधून गुजरातमध्ये हालवण्यात आला आहे. या प्रकल्पातून भारतीय हवाई दलाच्या C295 मालवाहतूक विमानांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाचं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ३० ऑक्टोबर रोजी उद्घाटनं होणार आहे, असा आरोप तपासे यांनी केला आहे.

महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपने शिंदेना मुख्यमंत्री पदावर बसवले आहे.@NCPspeaks@BJP4India @BJP4Maharashtra #NCP #Maharashtra #Gujarat #EknathShinde #BJP #ModiGovt #VedantaFoxconn #C295 pic.twitter.com/EcwpvMO5mf

— महेश तपासे (@maheshtapase) October 27, 2022

“खरतरं या सर्व प्रश्नांची उत्तर भाजपनं दिली पाहिजेत. वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी सर्वात आधी आम्ही आवाज उठवला आणि ते खरं ठरलं. त्यानंतर ‘बल्क ड्रग्ज पार्क’ हा प्रकल्पही गुजरातमध्ये गेला अशा किती गोष्टी तुम्ही तिकडे नेत आहात? खरंतरं हे सरकार कोणाच्या हिताचं आहे? कोणासाठी ते काम करतंय? या गोष्टी महाराष्ट्राला दिवाळखोरीकडं नेणाऱ्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचा अजेंडा काय आहे? त्यांना वरुन जे दिलं जात ते फक्त वाचायचं. वरुन जे सांगितलं जात तेच करायचं. मंत्रिमंडळाचा विस्तारच काय कुठलाही अधिकारी नेमायचे अधिकार या शिंदे गटाला नाहीत. हे सरकार तरी आता टिकणार आहे का?” असे अनेक सवाल शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी उपस्थित केले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क प्रकल्प, मेडिकल डिव्हाईस पार्क हा प्रकल्पही गुजरातला पाठवला. आता टाटा एअरबस हा महाराष्ट्रात क्रांती घडवणारा प्रकल्प होता जो उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला, तो देखील शिंदे सरकारनं गुजरातला पाठवून महाराष्ट्राचं भलं केलं आहे, अशा शेलक्या शब्दांत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर शरसंधान साधलं.

महाविकास आघाडी सरकारचं अपयश – भाजप
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, “ज्यावेळी महाविकास आघाडीच सरकार महाराष्ट्रात होतं तेव्हा या प्रकल्पाबाबत त्यांनी एकतरी फॉलोअप केल्याचं पत्र आहे का? त्यामुळं याबाबत मविआचे नेते जे यावरुन टीका करताहेत त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातील जनतेशी माफी मागितली पाहिजे”

Related Posts

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !
जळगाव

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026
फैजपूरात मध्यरात्री धाडसी दरोडा; १०० गॅस सिलिंडर लंपास, पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह !
क्राईम

फैजपूरात मध्यरात्री धाडसी दरोडा; १०० गॅस सिलिंडर लंपास, पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह !

April 26, 2026
तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !
जळगाव

तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !

April 23, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

April 23, 2026
महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !
राजकीय

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group