• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

कोरोना बद्दल आरोग्यमंत्री टोपे यांचा महत्वपूर्ण निर्णय

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 30, 2022
in राज्य
0
कोरोना बद्दल आरोग्यमंत्री टोपे यांचा महत्वपूर्ण निर्णय
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण घटल्यामुळे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मास्कमुक्ती होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. विविध संघटनांकडून राज्य शासनाकडे अशा प्रकारची मागणी देखील झाली आहे. यासंदर्भातील निर्णय महाराष्ट्रातील टास्क फोर्ससोबत चर्चा करून लवकरच घेतला जाईल, असं आश्वासन आरोग्यमंत्र राजेश टोपे यांनी दिलं आहे. गुढीपाडव्याला आणखी तीन दिवस उरले असून तोपर्यंत यासंदर्भात तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल, नंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असं टोपे यांनी सांगितलं. मात्र गुढीपाडव्याला आपल्या कडे प्रत्येकाच्या घरी वैयक्तिकपणे गुढी उभारण्याची परंपरा असून त्या उत्साहाला कुठेही निर्बंध नाहीत. नागरिकांनी हा सण उत्साहाने साजरा करावा, असं टोपे यांनी सांगितलं. तसेच इतर देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट सुरू असूनही आपल्याकडे  बस, रेल्वे, हॉटेल्स, मॉल्स, सार्वजनिक ठिकाणांवर फार निर्बंध नाहीत. फार कमी नियम ठेवण्यात आले आहेत. याची जाणीव ठेवत नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

राज्यात गुढीपाडव्याला अनेक भागात मोठ्या शोभायात्रा निघतात. यावेळी मास्कमुक्तीचा निर्णय व्हावा, अशी मागणी केली जातेय. याविषयी बोलताना राजेश टोपे म्हणाले, ‘ दुसऱ्या देशांमध्ये चौथ्या लाटेचे परिणाम जाणवत आहेत. त्यामुळे अगदीच मास्क घालयचा नाही. अशी हिंमत आपण करू शकणार नाही. नागरिकांसाठी ते हितकारक आहे. आपल्याला संसर्ग झाला असेल तर इतरांना संसर्ग होण्यापासून रोखलं जाऊ शकतं. त्यामुळे सध्यातरी मास्क मुक्तीचा विचार नाही. चौथ्या लाटेबाबत डेस्टा प्लस, ओमायक्रॉन तसं डेल्टाक्रॉनबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. तो दूर करण्यात आला आहे. टास्क फोर्स व विविध संस्था या क्षेत्रात सातत्याने काम करत असतात. जगात, देशात काय चाललंय, प्रतिबंधक योजनांबाबत मार्गदर्शन करत असतं. निर्बंधांसंदर्भात मागण्या येतात. आम्ही टास्क फोर्सपर्यंत या मागण्या पोहोचवतो आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेत असतो. गुढी पाडव्याबद्दलचा निर्णयही त्यांच्याशी चर्चा करून घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Related Posts

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !
जळगाव

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !
क्राईम

पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !
क्राईम

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026
राजकारणात मोठी उलथापालथ? ठाकरे गटाचे खासदार शिंदेच्या रडारवर !
राज्य

राजकारणात मोठी उलथापालथ? ठाकरे गटाचे खासदार शिंदेच्या रडारवर !

March 18, 2026
नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !
क्राईम

नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !

March 17, 2026
सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !
क्राईम

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

March 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

March 21, 2026
शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group