• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

दिल्लीच्या मनपाची चावी आपकडे तर भाजपचे पसमांदा कार्ड फेल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 7, 2022
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
दिल्लीच्या मनपाची चावी आपकडे तर भाजपचे पसमांदा कार्ड फेल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ७ डिसेंबर २०२२

दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने कमाल केली आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला बहुमत मिळालं आहे. यासोबतच दिल्ली महापालिकेवरील भाजपची दीड दशकाची सत्ता संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत मुख्य लढत आप, भाजप आणि काँग्रेसमध्येच होती. भाजपने कडवी लढत दिली आहे. तर काँग्रेसला दुहेरी आकडा गाठण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागत आहे.

दिल्ली महापालिकेच्या 250 जागांसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. तर आज (7 डिसेंबर) मतमोजणी पार पडत आहे. या निवडणुकीत 250 जागांसाठी एकूण 1349 उमेदवार मैदानात होते. दिल्ली महापालिकेवर गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र यंदा आम आदमी पक्षाला दिल्ली महापालिकेची सत्ता काबीज करण्यात यश आलं आहे. दरम्यान, दिल्ली महापालिकेच्या 250 पैकी 233 जागांचे निकाल (दुपारी 2 वाजेपर्यंत) हाती आले आहेत. यात आम आदमी पक्षाला 126 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजप 97 जागांवर विजयी झाली आहे. काँग्रेसने 7 जागांवर विजय संपादन केला आहे. तर 3 अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. अजूनही 17 जागांचे निकाल येणं बाकी आहे. पसमांदा कार्ड खेळत भाजपने एमसीडी निवडणुकीत चार पसमांदा मुस्लिमांना उमेदवारी दिली होती. यामध्ये तीन महिला होत्या. पसमांदा मुस्लीम हे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टीने सर्वात मागासलेले समजले जातात. यामध्ये अन्सारी, कुरेशी, मन्सुरी, सिद्दीकी अशा 41 जातींचा समावेश आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपचा एकही मुस्लीम उमेदवार विजयी होताना दिसत नाहीत.

Tags: #aamaadmiparti

Related Posts

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !
राजकीय

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026
महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !
जळगाव

महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !

April 21, 2026
नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !
क्राईम

नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !

April 20, 2026
“महाराष्ट्रातही सूरतसारखी स्थिती होऊ शकते”; गॅस संकटावरून खडसे आक्रमक !
क्राईम

“महाराष्ट्रातही सूरतसारखी स्थिती होऊ शकते”; गॅस संकटावरून खडसे आक्रमक !

April 20, 2026
नात्याला काळिमा :  सख्ख्या चुलत्याने  केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !
क्राईम

नात्याला काळिमा : सख्ख्या चुलत्याने केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !

April 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

April 23, 2026
चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

April 23, 2026
जळगावच्या विकासासाठी मोठा प्रस्ताव; ४०० कोटींच्या निधीसाठी महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जळगावच्या विकासासाठी मोठा प्रस्ताव; ४०० कोटींच्या निधीसाठी महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

April 23, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !

“शनि काढून देतो” म्हणत जळगावात वृद्धाची फसवणूक; सोन्याची अंगठी व रोकड लंपास !

April 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group