• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

आईस्क्रीमनंतर मोबाईल रिचार्जमध्ये फॅमिली प्लान !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 22, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, सामाजिक
0
आईस्क्रीमनंतर मोबाईल रिचार्जमध्ये फॅमिली प्लान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २२ फेब्रुवारी २०२३ ।

जगभरातील अनेक टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्या कंपनीचे सीमकार्ड वापर करण्यासाठी अनेक प्रयत्न करीत असतांना आपल्याला नेहमी दिसून येत असते. त्यासोबतच नेहमी कमी पैश्यात जास्त फायदा देणारी कंपनी हि जिओ नेहमी यशस्वी झाली असली तरी आता एका कंपनीने आईस्र्किम नंतर मोबाईल रिचार्जमध्ये फॅमिली प्लान आणल्याने मार्केटमध्ये या कंपनीचा मोठा बोलबाला सुरु आहे.

आपण एअरटेलच्या अशा एका रिचार्ज प्लॅनबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. ज्याअंतर्गत एकाच कुटुंबातील 4 लोकांना 1 रिचार्जद्वारे फायदा मिळू शकेल. Airtel कडे एकापेक्षा जास्त प्लॅन आहेत ज्यामध्ये ग्राहकांना अनेक फायदे उपलब्ध आहेत. या कंपनीकडून ग्राहकांना कमी किंमतींत अनेक स्वस्त प्लॅन्सच्या ऑफर दिल्या जात आहेत. Airtel च्या अशा रिचार्ज प्लॅनबद्दल सांगितले जात आहे ज्यामध्ये 1 रिचार्जमुळे कुटुंबातील 4 सदस्यांना फायदा होतो म्हणजेच एका रिचार्जने 4 मोबाईल चालवू शकता.
Airtel च्या फॅमिली प्लॅन अंतर्गत, एका रिचार्जमध्ये मल्टी युझर्सचा पर्याय मिळेल. कंपनीकडे असे 3 प्लॅन्स उपलब्ध आहेत. यातील सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत 999 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 GB डेटा दिला जाईल. तसेच या प्लॅनमध्ये 4 युझर्सना आपले सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवता येईल. यामध्ये, एका मुख्य कनेक्शनसहीत 3 अतिरिक्त कनेक्शनचा पर्याय देखील उपलब्ध असेल. या संपूर्ण प्लॅनमध्ये मुख्य युझर्ससाठी 100 GB डेटा मिळेल.

Related Posts

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !
जळगाव

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026
वासुदेव जोशी गोंधळी समाजाच्या हक्कांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे !
जळगाव

वासुदेव जोशी गोंधळी समाजाच्या हक्कांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे !

July 22, 2026
मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !
जळगाव

मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

July 18, 2026
तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !
जळगाव

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

July 17, 2026
मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा
जळगाव

मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

July 17, 2026
आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !
जळगाव

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026
हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group