• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

व्हॉट्सअ‍ॅप नवे फीचर्स लॉन्च ; मेसेज करता येणार एडिट !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 24, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, वाणिज्य, व्यवसाय, सामाजिक
0
व्हॉट्सअ‍ॅप नवे फीचर्स लॉन्च ; मेसेज करता येणार एडिट !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २४ फेब्रुवारी २०२३ ।

जगभरात २ अब्जाहून अधिक वापरकर्ते मेटा कंपनीच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपचे आहेत. व्हॉट्सअ‍ॅप अनेक वेळा आपल्या वापरकर्त्यांसाठी नवे फीचर्स लॉन्च करते.

आता व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा एकदा आपल्या वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाचे जबरदस्त फीचर घेऊन येणार आहे. वापरकर्त्यांना पाठवलेले मेसेज या फिचरच्या माध्यमातून एडिट करता येणे शक्य होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप एका नव्या फीचरची टेस्टिंग करत आहे. या फीचरमधून वापरकर्त्यांना त्यांनी पाठवलेला एखादा मेसेज 15 मिनिटांपर्यंत एडिट करता येणे शक्य होईल. तसेच येत्या काही दिवसांत व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना चॅटबॉक्समधील ‘चॅट एडिट’ करण्याचा पर्यायही मिळणार आहे.

जर तुम्ही पाठवलेल्या एखाद्या मेसेजमध्ये काही व्याकरणाच्या चुका झाल्यास त्या दुरुस्त करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. तसेच पाठवलेल्या मेसेजमध्ये तुम्हाला काही आणखी माहिती जोडायची असल्यास किंवा काढून टाकायची असल्यास एडिट फीचरमुळे मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने आयफोन वापरकर्त्यांना व्हिडिओ कॉलिंगसाठी ‘PiP’ मोड रोल ऑउट केले, याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपने ‘केप्ट मेसेज’ फीचरही सुरु केले आहे.

Related Posts

जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !
जळगाव

March 10, 2026
सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ

जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव विभागीय कार्यशाळेत उत्साहात !

सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत जैन इरिगेशनमध्ये रक्तदान शिबिरे; ३१९ बाटल्या रक्त संकलित

रायगडाच्या प्रेरणेने जळगावात मनसेचा २० वा वर्धापन दिन जल्लोषात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

March 10, 2026
सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

March 10, 2026
जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!

जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!

March 10, 2026
गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ

गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group