• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरणी पोलीस अधीक्षकांना संघटनेतर्फे निवेदन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 17, 2024
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरणी पोलीस अधीक्षकांना संघटनेतर्फे निवेदन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जून २०२४

दिनांक ११ जून २०२४ रोजी मोजे चिंचखेडा बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी आदिवासी समूहातील सहा वर्षीय बालिकेवर अमानुषपणे अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या निषेधार्थ आज दि.१७ रोजी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जळगांव जिल्हातील समस्त बहुजनवादी संघटनेतर्फे जाहीर निवेदन देण्यात आले.

संपुर्ण मानवतेला काळीमा फासणाऱ्या अशी ही घटना जामनेर तालुक्यात घडली .सदर हे कृत करणारा संशयित आरोपी आजही मोकाट फिरत असून पोलिसांनी विशेष पथकाची नियुक्ती करून त्याला त्वरित अटक करण्यात यावी व त्याला जेलमध्ये टाकून फास्टट्रॅक कोर्टात हा खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा ठोठवण्यात यावी अशी प्रमूख मागणी चे निवेदन मा.पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी साहेब यांना देण्यात आले सदरचे घटना ही अत्यंत क्लेशदायक असल्याकारणाने शासन व प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे या घटनेमुळे समाजात शासन व प्रशासनाच्या विरोधात तीव्र पडसाद उमटत असून येणाऱ्या काळात पीडिताला न्याय मिळवण्यास विलंब झाला तर भारत मूर्ती मोर्चा व सर्व बहुजनवादी सहयोगी संघटनाच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सर्व बहुजन समाजवादी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

यावेळी राजूभाऊ खरे( जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी), विजय सुरवाडे (जिल्हा कार्याध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी),देवानंद निकम (जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा), गफुर तडवी (आदिवासीं एकता परिषद),सुनील देहदे(बहुजन क्रांती मोर्चा), भारती म्हस्के(राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ), जलाल तडवी,जाकीर तडवी, हुसेन तडवी,विनोद अडकमोल, मुकेश नेतकर,सुनील साळवे,राष्ट्रपाल सुरडकर, सुनील बाविस्कर, गुरुदेव सोनवणे, तसेच भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रवादी एकता परिषद,बहुजन क्रांती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी, वीर आदिवासी एकता एकलव्य परिषद,राष्ट्रीय मूलनिवासी महिला कर्मचारी संघ,गुरु रविदास मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, लहुजी सेना, अशा विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group