• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चारचाकी कार झाडावर धडकली ; तरुण जागीच ठार तर तीन गंभीर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 15, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चारचाकी कार झाडावर धडकली ; तरुण जागीच ठार तर तीन गंभीर
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ जुलै २०२४

शिरसोली रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवण करुन घरी परतणाऱ्या कार चालकाला कारवरील ताबा सुटले. त्यामुळे कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकून झालेल्या अपघातात आनंद शांताराम सोनवणे (वय ३९, रा. कासमवाडी) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबत असलेले तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना रविवारी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास शिरसोलीकडून मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा पुढील भागाचा चुराडा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सामाजिक कार्यकर्ते असलेले आनंद सोनवणे हे त्यांचे मित्र भैरव उर्फ मुन्ना भगवान राणे (वय ३३), प्रवीण उर्फ पप्पू आढाव (वय ३५, सर्व रा. कासमवाडी), योगेश भालचंद्र रेंभोटकर (वय ५५) हे रविवारी दुपारच्या सुमारास (एचएच १९, सीझेड १२१२) क्रमांकाच्या कारने शिरसोली रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण करून घरी परतत असताना दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास कार चालकाचे कारवरील ताबा सुटला आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकली. या भीषण अपघातात आनंद सोनवणे हे जागीच ठार झाले. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्या वेळी कर्मचारी तसेच अपघातग्रस्तांचे मित्र, नातेवाईक घटनास्थळी पोहचले. चौघांना दुसऱ्या 1 वाहनामध्ये टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर आनंद सोनवणे यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. तर गंभीर जखमी असलेल्या भैरव राणे, प्रवीण आढाव व योगेश रेंभोटकर यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये योगेश रेंभोटकर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

कारची झाडाला दिलेली धडक इतकी जोरात होती की, कारचा पुढील भागाचा पुर्णपणे चुराडा झालेला होता. तसेच कारमध्ये बसलेल्यांच्या चेहरा, डोके, कानाजवळ व तोंडावर जबर मार लागला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला होता तर अन्य तिघे बेशुद्ध झाले होते. अपघातात मयत झालेले आनंद सोनवणे हे सामाजिक कार्यात नेहमीच सक्रीय असत. कोणत्याही गरजुच्या मदतीसाठी ते नेहमी तत्पर असायचे, त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे शहरातील अनेक भागात त्यांचे परिचीत होते. दुर्देवी काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने त्यांच्या पाच वर्षांची मुलगी व दोन वर्षांच्या मुलाच्या डोक्यावरील पितृछत्र हिरावून घेतले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!
जळगाव

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !
जळगाव

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group