• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

ना मेरीट ना फर्स्ट क्लास ; हा पठ्ठ्या काठावर पास

शुभमची एकच चर्चा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 17, 2022
in राज्य
0
ना मेरीट ना फर्स्ट क्लास ; हा पठ्ठ्या काठावर पास
Share on FacebookShare on Twitter

पुणे : आज दुपारी १० वीचा निकाल जाहीर झाला. या वर्षी एकूण 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर यंदाही सालाबादप्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल हा 99.27 टक्के इतका लागला. उल्लेखनीय बाब म्हणजे 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी १००टक्के मार्क मिळवले.
मेरिटमध्ये येणाऱ्या, शाळेतून, तालुक्यातून, जिल्ह्यातून आणि राज्यातून पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांची एकच हवा असते. त्याचं सर्वत्र कौतुक होत असतं. मात्र अभ्यासासोबत घराची जबाबदारी सांभाळणारे विद्यार्थी फारच क्वचित असतात. या अशा गुणवंत विद्यार्थ्यांना पुण्याती शुभम जाधव पुरून उरला आहे. विषयही तसाच आहे.
शुभमने करिष्मा केलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शुभम प्रत्येक विषयात ३५ गुण मिळवत पास झालाय. त्यामुळे शुभमची एकच चर्चा सुरु झाली आहे.
काठावर पास तरीही समाधानी
आतापर्यंत अपेक्षित टक्के मिळाले नाही म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी टोकाचं पाउल उचलत आयुष्य संपवलं. शुभमला ३५टक्के मार्क मिळाले, मात्र त्यानंतरही तो समाधानी आहे. आपल्याला 35 टक्के गुण मिळाल्याची खंत शुभमला नाही. त्याला मिळालेल्या गुणांमध्ये तो समाधानी आहे.
स्पर्धेच्या जगात आवश्यक असलेली हुशारी शुभमने कमी वयातच आत्मसात केली आहे. शुभमने हार्डवेअरच्या दुकानात काम करत त्यानं हे यश मिळवलंय.
दुसरं म्हणजे ढोल ताशा असो वा खेळ असं सगळं करत तो पास झालाय. याहीपुढे जाऊन 12 वीच्या परीक्षेत चांगल्या मार्कानी पास होण्याचं त्यानं ठरवलंय.

Related Posts

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल
जळगाव

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

February 25, 2026
जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ;  मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !
राज्य

जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ; मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !

February 25, 2026
धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !
क्राईम

धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !

February 22, 2026
सेल्फीचा मोह जीवावर बेतला; चेन्नईतील गोल्डन बीचवर महाराष्ट्रातील तरुणीचा मृत्यू
क्राईम

सेल्फीचा मोह जीवावर बेतला; चेन्नईतील गोल्डन बीचवर महाराष्ट्रातील तरुणीचा मृत्यू

February 22, 2026
जपानमध्ये भारताचा झेंडा फडकवणाऱ्या महाराष्ट्रातील पाच खेळाडूंचा केंद्रीय मंत्री खडसेंच्या हस्ते सत्कार
क्राईम

जपानमध्ये भारताचा झेंडा फडकवणाऱ्या महाराष्ट्रातील पाच खेळाडूंचा केंद्रीय मंत्री खडसेंच्या हस्ते सत्कार

February 22, 2026
सुखाचा साखरपुडाः चार दिवसांतच कार अपघातात वर-वधूचा दुर्दैवी अंत !
क्राईम

सुखाचा साखरपुडाः चार दिवसांतच कार अपघातात वर-वधूचा दुर्दैवी अंत !

February 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उशिरा येणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस : महापौरांच्या आदेशाने धडक कारवाई

उशिरा येणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस : महापौरांच्या आदेशाने धडक कारवाई

February 25, 2026
अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी सनियंत्रण समिती जाहीर; डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड

अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी सनियंत्रण समिती जाहीर; डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड

February 25, 2026
रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ७ जणांना अटक

रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ७ जणांना अटक

February 25, 2026
मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

February 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group