• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

खळबळजनक : कॅफेतून मागविला ‘चॉकलेट शेक’ अन त्यात निघाले मृतावस्थेतील उंदीर !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 18, 2025
in राज्य
0
खळबळजनक : कॅफेतून मागविला ‘चॉकलेट शेक’ अन त्यात निघाले मृतावस्थेतील उंदीर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ फेब्रुवारी २०२५

राज्यातील अनेक ठिकाणी खळबळजनक घटना घडत असताना नुकतेच पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरात घरपोच मागवलेल्या चॉकलेट शेकमध्ये मृतावस्थेतील उंदीर सापडल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी चॉकलेट शेक देणाऱ्या कॅफेमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. या तरुणाच्या मैत्रिणीने शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी विश्रांतवाडी परिसरातील एका कॅफेतून चॉकलेट शेक मागवला होता. तिने घरपोच खाद्यपदार्थ देणाऱ्या एका अॅपवर त्याची नोंदणी केली होती. ही तरुणी लोहगाव परिसरात वास्तव्याला आहे. खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपनीचा कामगार हा चॉकलेट शेक घेऊन रात्री तरुणीच्या घरी गेला.

या तरुणीने चॉकलेट शेक पिण्यापूर्वी ग्लास पाहिला. तेव्हा त्यामध्ये मृतावस्थेतील उंदराचे पिल्लू दिसले. या घटनेनंतर तरुणीने तिच्या मित्राला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर तरुणाने संबंधित कॅफेमालकाशी संपर्क साधून विचारणा केली. तेव्हा कॅफे मालकाने या तरुणाला धमकावले. त्यानंतर या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. खाद्यपदार्थ तयार करताना पुरेशी काळजी न घेता ग्राहकांच्या जीविताला धोका होईल, असे कृत्य कॅफेमालकाने केल्याचे या तरुणाने फिर्यादीत नमूद केले आहे.

Tags: #punecafe

Related Posts

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

July 17, 2026
मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

July 17, 2026
आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

July 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group