• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शिवरायांबद्दल वादग्रस्त बोलणार्‍यांचे मुंडके छाटा ; कालिचरण महाराजांचे मोठे विधान !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 20, 2025
in क्राईम
0
शिवरायांबद्दल वादग्रस्त बोलणार्‍यांचे मुंडके छाटा ; कालिचरण महाराजांचे मोठे विधान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० फेब्रुवारी २०२५

राज्यात कालिचरण महाराज नेहमीच आपले आक्रमक विधानाने नेहमीच चर्चेत येत असतांना आता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी जो विचार रुजवला त्याचा वारसा टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत शिवाजी महाराजांबाबत चुकीचे संदर्भ पसरवले जात आहेत. शिवरायांची आर्ग्याहून सुटका या घटनेबाबत वादग्रस्त विधान करणार्‍यांचे मुंडके छाटून तुळजाभवानीच्या गळ्यात माळ करून घातली पाहिजे, असे आक्रमक वक्तव्य कालिचरण महाराज यांनी केले. बुधवारी कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती मिरवणुकीत सहभाग घेतल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी त्यांनी हिंदू राष्ट्र आणि शिवचरित्र याविषयी परखड मत मांडले. शिवाजी महाराजांच्या विचारानुसार राष्ट्र घडवण्यासाठी हिंदू संघटित झाले, तरच भविष्यात सुरक्षित देशाची मजबूत बांधणी होईल, असा विश्वास कालिचरण महाराज यांनी व्यक्त केला. कालिचरण महाराज म्हणाले, शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य म्हणजे आदर्शाचा वस्तूपाठ आहे. हिंदू समाजाने जातीयवाद, संप्रदायवाद सोडून एकत्र आले पाहिजे. शिवजयंतीच्या उत्सवातील सहभागातून हे संघटन अधिक व्यापक होईल.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना कालिचरण महाराज म्हणाले, विरोधी पक्षात बिनबुडाची वक्तव्ये करणार्‍यांची संख्या वाढली आहे. अशा विचारांची माणसे विरोधी पक्षात असतील, तरच हिंदू राष्ट्राची स्थापना होईल. सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारित छावा सिनेमा गाजत आहे. हा सिनेमा सरकारने करमुक्त करावा, जेणेकरून प्रत्येकाला हिंदूंवर झालेल्या अत्याचाराची जाणीव होईल. यावेळी त्यांनी हिंदूंना असहिष्णू होण्याचे आवाहन केले व महाकुंभ मेळ्यासारख्या सोहळ्यातून हिंदूंच्या संघटनाला बळ येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Tags: Kalicharan maharaj

Related Posts

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !
क्राईम

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !
क्राईम

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

सातपुड्याच्या पायथ्याशी गूढ मृत्यू; हरिपुरा धरणाजवळ तरुणाचा मृतदेह !

March 20, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

अवैध वाळू कारवाईत महसूल अधिकाऱ्यावर हल्ला; चार जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

March 20, 2026
जळगावात खळबळ : पत्नीचा खून करून पती थेट पोलीस स्थानकात हजर !
क्राईम

जळगावात खळबळ : पत्नीचा खून करून पती थेट पोलीस स्थानकात हजर !

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group