• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य : विरोधी पक्षनेते पदाची खुर्ची रिकामी राहू द्या !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 26, 2025
in राज्य, राजकीय
0
मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य : विरोधी पक्षनेते पदाची खुर्ची रिकामी राहू द्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ मार्च २०२५

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश आले होते तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतांना देखील विरोधी पक्षनेत्याची घोषणा झाली नसल्याने आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाची खुर्ची आणखी काही काळ रिकामी राहण्याची शक्यता आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीच तसे संकेत दिले आहेत.

विधानसभेत उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. त्यावेळी सभागृहात डाव्या बाजूला पहिल्या रांगेतील पहिली खुर्ची उपाध्यक्षांची असते. तर, दुसऱ्या खुर्चीवर विरोधी पक्षनेते बसतात.
उपाध्यक्षांच्या खुर्चीवर त्या रिकाम्या खुर्चीवर आज अण्णा बनसोडे विराजमान झाले. आता त्यांच्या शेजारची खुर्ची भरा, विधानसभा अध्यक्षांची निवड करा, अशी विनंतीवजा मागणी विरोधी बाकांवरून होत होती. अन्यथा उपाध्यक्ष बनसोडे यांना एकटे वाटेल, अशी मिश्किल टिप्पणीही झाली. त्यावर, काही काळ त्यांना मोकळे बसू द्या, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. शिवाय, बाजुच्या खुर्चीचा निर्णय ज्यादिवशी अध्यक्ष घेतील, तो आम्हाला मान्य असेल, तोपर्यंत बाजुची खुर्ची काही काळ रिकामी राहू द्या, असे फडणवीस म्हणाले.

त्यावर, घाईत निर्णय घेऊ का? , असा प्रश्न नार्वेकर यांनीच विरोधी बाकांकडे पाहून केला. त्यावर विरोधी बाकांवरून काही उत्तर आले नाही. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याच्या निवडीची काही घाई नाही, त्याला कदाचित आणखी अवकाश असल्याची चर्चा रंगली.

Tags: #jalgaonChief Minister's big statement: Let the chair of the Leader of the Opposition remain vacant!

Related Posts

“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !
क्राईम

“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !

April 10, 2026
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026
भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !
क्राईम

भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !

April 8, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !
ब्रेकिंग

भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !

April 7, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
क्राईम

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !

April 10, 2026
भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

April 10, 2026
उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

April 10, 2026
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जळगावात ‘संविधान जागर यात्रा’ !

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जळगावात ‘संविधान जागर यात्रा’ !

April 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group