• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सॉरी, मला माफ करा, म्हणत तरुणीने घेतली २१ व्या मजल्यावरून उडी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 5, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
सॉरी, मला माफ करा, म्हणत तरुणीने घेतली २१ व्या मजल्यावरून उडी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ जून २०२५ राज्यातील अनेक शहरातील तरुण तरुणी आयुष्य संपवीत असल्याच्या अनेक घटना घडत असतांना आता पुणे येथील पिंपरी येथून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सॉरी, मला माफ करा, मी हे स्वेच्छेने करत आहे. माझी जगायची इच्छा संपली आहे, अशी चिठ्ठी लिहून हिंजवडीतील एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या 25 वर्षीय तरुणीने इमारतीच्या 21 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये घडली. अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (25, रा. गुरुप्रसाद होम्स, हिंजवडी. मूळ रा. रांजणगाव, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा हिंजवडी आयटी पार्कमधील एका नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होती. दरम्यान, 31 मे रोजी पहाटे 4 वाजून 38 मिनिटांनी ती दुचाकीवरून द क्राऊन ग्रीन सोसायटीत आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती 4 वाजून 42 मिनिटांनी लिफ्टमधून 21 व्या मजल्यावर जाताना दिसली. काही क्षणातच तिने तिथून खाली उडी मारून आपले जीवन संपवले.

घटनेची माहिती मिळताच रात्रगस्त अधिकारी आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकीच्या नंबरवरून तरुणीची ओळख पटवली. दुचाकीच्या डिक्कीत मिळालेल्या मोबाईलवरून संपर्क साधल्यावर ती अभिलाषा कोथिंबिरे असल्याचे स्पष्ट झाले.

अभिलाषा हिंजवडीतील गुरुप्रसाद होम्समध्ये राहत होती. तिची रूममेट आकांक्षा ठाकरे हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा रात्री 1 वाजेपर्यंत घरी होती. सकाळी 5 वाजता उठल्यानंतर ती रूममध्ये दिसली नाही. बाथरूमच्या भिंतीवर रक्ताचे पुसट डाग दिसले, मात्र त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आले. काही वेळाने पुन्हा रूमची पाहणी केली असता तिच्या पलंगाजवळ रक्त लागलेले नॅपकिन, इनर व उशीचे कव्हर सापडले.

दरम्यान, पोलिसांनी घरझडती घेतली. त्यावेळी अभिलाषाने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली. सॉरी, मला माफ करा. मी हे स्वेच्छेने करत आहे. माझी जगायची इच्छा संपली आहे, असे तिने त्या चिठ्ठीत लिहिले होते. त्या नोटमध्ये तिने कोणालाही जबाबदार धरलेले नाही. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत. अभिलाषाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वायसीएम रुग्णालयात करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालानुसार, तिचा मृत्यू Injury to multiple vital organs म्हणजेच शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्यामुळे झाला आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. सध्या तरी या घटनेत कोणताही संशयास्पद प्रकार अथवा घातपाताचे संकेत मिळाले नसून, नैराश्यामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक
क्राईम

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !
क्राईम

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group