• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

दाऊदला भाजप पक्षात प्रवेश देणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा प्रश्न !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 18, 2025
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य
0
दाऊदला भाजप पक्षात प्रवेश देणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा प्रश्न !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ जून २०२५

जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष स्वतःला समजतो, परंतु शक्तिशाली असल्याचा आव आणणारा पक्ष मात्र कोणालाही पक्षात प्रवेश देत आहे. आत्तापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाने केले, त्यांनाच सन्मानाने पक्ष प्रवेश देऊन मंत्रिपदही दिले. आता तर भाजपने सर्व सोडून दिले आहे. ज्या व्यक्तीचा दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला, त्यालाच सन्मानाने पक्षप्रवेश दिला. आता भाजप दाऊदला पक्षात प्रवेश देणार का?’ असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

शिवसेना उबाठाला सोडचिठ्ठी देत सुधाकर बडगुजर यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यावर प्रतिक्रिया देताना सपकाळ बोलत होते. ‘कोणाला पक्षप्रवेश द्यावा, हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु हिंदुत्वाच्या गप्पा मारताना आपण काय करत आहोत, याचे भानही भाजपला राहिलेले नाही. सुधाकर बडगुजर यांनी दाऊदचा गुंड सलीम कुत्तासाठी पार्टी दिली होती, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात केला होता. आता मात्र बडगुजर यांनी हिंदुत्व मान्य केले, त्यांचे स्वागतच आहे असे भाजपने म्हटले आहे. उद्या दाऊदला पक्षप्रवेश देऊन त्याने हिंदुत्व मान्य केले असेच म्हणणार का,’ असे सपकाळ म्हणाले.

भाजपचे हिंदुत्व बेगडी
भाजप हा स्वतःला ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवतो. परंतु आज या पक्षात गुंड, मवाली, भ्रष्टाचारी यांचा भरणा झाला आहे. मुंबईतील ११९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी व दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्याशी संपत्ती व्यवहारप्रकरणी माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या राष्ट्रवादी पक्षाशी भाजप सत्तेत भागीदारी करतो. प्रफुल्ल पटेल यांना वॅाशिंग मशिनमध्ये धुवून स्वच्छ करतो. भाजपचे हिंदुत्व बेगडी आहे, हे आम्ही नेहमी सांगतो, तेच आजही दिसले, असे बोलताना सपकाळ यांनी भाजपवर सडकून टीका केली.

Related Posts

शेतकऱ्याचा गेला तोल : रोटरमध्ये अडकून गेला जीव !
क्राईम

शेतकऱ्याचा गेला तोल : रोटरमध्ये अडकून गेला जीव !

June 19, 2025
बालकाचा गळा चिरून खून केल्याप्रकरणी दोन जणांना अटक : कारण आले समोर !
क्राईम

बालकाचा गळा चिरून खून केल्याप्रकरणी दोन जणांना अटक : कारण आले समोर !

June 19, 2025
मंत्री गडकरी यांची मोठी घोषणा : महामार्गावरील वाहनधारकांना मिळणार दिलासा !
क्राईम

मंत्री गडकरी यांची मोठी घोषणा : महामार्गावरील वाहनधारकांना मिळणार दिलासा !

June 18, 2025
आ.खडसेंनी उठविली टीकेची झोड : भाजप पक्ष आता पवित्र झाली आहे !
राज्य

आ.खडसेंनी उठविली टीकेची झोड : भाजप पक्ष आता पवित्र झाली आहे !

June 18, 2025
राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा : हे महाराष्ट्रावर कब्जा मिळवण्याचे राजकारण आहे !
राजकीय

राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा : हे महाराष्ट्रावर कब्जा मिळवण्याचे राजकारण आहे !

June 18, 2025
भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : वडिलांच्या डोळ्यादेखत डॉक्टर मुलीचा मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : वडिलांच्या डोळ्यादेखत डॉक्टर मुलीचा मृत्यू !

June 18, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शेतकऱ्याचा गेला तोल : रोटरमध्ये अडकून गेला जीव !

शेतकऱ्याचा गेला तोल : रोटरमध्ये अडकून गेला जीव !

June 19, 2025
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी !

June 19, 2025
तरुणीच्या घरासमोरच विनयभंग !

आरोग्य यंत्रणेत खळबळ : वैदयकिय अधिकाऱ्याने केला आरोग्य सेविकेचा विनयभंग !

June 19, 2025
आरपीएफ आणि जीआरपीने तीन दिवसांत पाच चोरट्यांना केले जेरबंद

आरपीएफ आणि जीआरपीने तीन दिवसांत पाच चोरट्यांना केले जेरबंद

June 19, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group