• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

कोण आहे हा तरुण जो शरद पवारांसोबत विमानातून करतोय प्रवास

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 12, 2022
in राज्य
0
कोण आहे हा तरुण जो शरद पवारांसोबत विमानातून करतोय प्रवास
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांचा बारामतीहून औरंगाबादला जातानाचा तो फोटो आहे. शरद पवार यांच्यासोबत त्या फोटोमध्ये औरंगाबादमधील संशोधक भारत चव्हाण आहेत. औरंगाबादमधील भारत चव्हाण त्यांच्या संशोधनासंदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी बारामतीला आले होते. भारत चव्हाण यांनी देखील विमान प्रवासाबद्दल ट्विट करुन भावना व्यक्त केल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारत चव्हाण यांना विमानानं औरंगाबादला सोबत येण्यास सांगितलं. विमान प्रवासादरम्यान पवार यांनी भारत चव्हाण यांच्या कुटुंबाची, गावाची विचारपूस केली. भारत चव्हाण यांनी उसाच्या बगॅसवर अळिंबीची (मशरुम) लागवड या विषयावर संशोधन केलं आहे. या संशोधनाबद्दल त्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली.

आज आषाढी एकादशी आणि माझा नशीब माझ्यासारख्या प्रश्न मांडायला आलेल्या सामान्य तरुणाला स्वतःच्या सोबत बारामती ते औरंगाबाद विमाणाने प्रवास घडवून आणला तो याच माणसातल्या विठ्ठलाने

खूप धन्यवाद @PawarSpeaks pic.twitter.com/sQpuywR0EQ

— Dr Bharat V. Chavan (@indiacspeaks) July 10, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार १० जुलैपासून मराठवाड्यातील विविध कार्यक्रमानिमित्त औरंगाबादमध्ये आहेत. औरंगाबादहून शरद पवार यांना त्याच दिवशी भेटण्यासाठी भारत चव्हाण आले होते. भारत चव्हाण यांनी वनस्पतीशास्त्रात संशोधन केलं आहे. पीएचडी प्रबंध शरद पवार यांना दाखवण्यासाठी ते आले होते. पवार यांनी भेटीनंतर औरंगाबादलाच जाणार असल्यानं सोबत येणार का असं विचारलं? भारत चव्हाण यांनी त्यांना विमानानं प्रवास करण्याची तयारी दर्शवली. भारत चव्हाण यांनी शरद पवार यांच्यासोबतच्या विमान प्रवासेच फोटो ट्विट केले आहेत.

भारत चव्हाण यांनी उसाच्या बगॅसवर अळिंबीची लागवड हा प्रबंध शरद पवार यांना अर्पण केला आहे. भारत चव्हाण यांनी शरद पवार यांच्यासोबत केलेल्या प्रवासाविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. माझ्यासारख्या प्रश्न मांडायला आलेल्या सामान्य तरुणाला स्वतःच्या सोबत बारामती ते औरंगाबाद विमानाने प्रवास घडवून आणला तो याच माणसातल्या विठ्ठलाने, अशा भावना भारत चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या औरंगाबाद प्रवासातील फोटोंना सोशल मीडियावर पसंती मिळत आहे.

Related Posts

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group