• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

‘नैसर्गिक युती’साठी ठाकरेंचं एक पाऊल पुढे? मविआमधून शिवसेनेचा ‘एक्झिट प्लॅन’?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 12, 2022
in राज्य
0
‘नैसर्गिक युती’साठी ठाकरेंचं एक पाऊल पुढे? मविआमधून शिवसेनेचा ‘एक्झिट प्लॅन’?
Share on FacebookShare on Twitter

मुबंई : वृत्तसंस्था

आमदारांच्या बंडानंतर आता खासदारांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अखेर भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा जाहीर केलाय. मातोश्रीवर झालेल्या माजी आमदारांच्या बैठकीत ठाकरेंनी हे सांगितल्यानंतर आता चर्चा सुरू झालीये ती नैसर्गिक युतीची. भाजपसोबत (BJP) पुन्हा युती करावी, ही मागणी करत पक्षाचे तब्बल 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) गेले. तर खासदारांच्या बैठकीत भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी पुढे आली. या मागणीला पक्षप्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीत आहे. UPAचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेत शरद पवारांनी (Sharad Pawar) स्वतः लक्ष घातलं होतं. त्यामुळे यशवंत सिन्हांना (Yashwant Sinha) शिवसेना पाठिंबा देणं अपेक्षित होतं. मात्र भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा महा विकासआघाडीतून एक्झिट प्लॅन आहे का, अशी चर्चा सुरू झालीये. शिवसेनेनं यापूर्वीही 2 वेळा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आघाडी केलेल्या मित्रपक्षाच्या विरोधात मतदान केलंय. 2007मध्ये मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेनं काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2012मध्ये प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देत शिवसेनेनं भाजपच्या उमेदवाराविरोधात मतदान केलं होतं.

मात्र यावेळी पक्ष वाचवण्याच्या भूमिकेतून विरोधकांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ शिवसेनेवर आलीय. आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता खासदारांची भूमिका स्विकारण्याशिवाय उद्धव ठाकरेंसमोर पर्याय नव्हता. मात्र ही ठाकरेंची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आणि एनडीएत प्रवेशाची रणनीती तर नाही ना याचीच चर्चा रंगू लागली आहे.

Related Posts

जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध
जळगाव

जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध

February 26, 2026
सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय
क्राईम

सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय

February 26, 2026
९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !
क्राईम

९ वर्षांच्या चिमुरडीचा शाळेत हृदयविकाराने मृत्यू; सीसीटीव्हीत झाला कैद !

February 26, 2026
मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल
जळगाव

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

February 25, 2026
जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ;  मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !
राज्य

जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ; मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !

February 25, 2026
धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !
क्राईम

धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !

February 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध

जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध

February 26, 2026
एमएच-सीईटी व नीट (मेडिकल, इंजिनिअरिंग,फार्मेसी) साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स

एमएच-सीईटी व नीट (मेडिकल, इंजिनिअरिंग,फार्मेसी) साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स

February 26, 2026
सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय

सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय

February 26, 2026
तीस मिनिटांत लोक घरात येतील ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल !

तीस मिनिटांत लोक घरात येतील ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल !

February 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group