• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 22, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ एप्रिल २०२६ 

मुंबईतील वरळी येथे महायुतीच्या ‘आक्रोश मोर्चा’दरम्यान निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या एका सामान्य महिलेने राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना जाहीरपणे सुनावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका सुरू केली आहे.

महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर न झाल्याच्या निषेधार्थ महायुतीच्या वतीने २१ एप्रिल रोजी वरळीत ‘जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमल्यामुळे दुपारच्या सुमारास वरळी आणि परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली. दुपारी १ वाजेच्या सुमारास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

याच दरम्यान वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका महिलेचा संताप अनावर झाला. तिने थेट मंत्री गिरीश महाजन यांना उद्देशून नाराजी व्यक्त करत त्यांना सुनावले. “इथून चालते व्हा” अशा शब्दांत व्यक्त झालेला तिचा रोष कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही वेळातच तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या घटनेनंतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत भाजपच्या आंदोलनावर टीका केली. “भाजपच्या फोकनाड घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा ‘इथून चालते व्हा’ हा एकच आवाज अधिक प्रभावी ठरला. इव्हेंटबाजी करताना सामान्य नागरिकांच्या अडचणींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले,” असा आरोप त्यांनी केला.

वडेट्टीवार यांनी पुढे म्हणताना, “एकीकडे महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करायचे आणि दुसरीकडे रस्ते अडवून नागरिकांना वेठीस धरायचे, ही कसली आंदोलनाची पद्धत?” असा सवालही उपस्थित केला. भाजपच्या ‘इव्हेंट पॉलिटिक्स’ला मुंबईकर महिलेने वास्तवाचा आरसा दाखवल्याची टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, या घटनेमुळे आंदोलनाच्या पद्धतीवर आणि त्यातून होणाऱ्या नागरिकांच्या गैरसोयीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सामान्य नागरिकांच्या भावना लक्षात न घेता केलेल्या आंदोलनांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर प्रशासन आणि राजकीय पक्षांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात खळबळ : एकाच दिवशी दोन तरुणांनी संपविले आयुष्य !

August 26, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

संतापजनक : २७ वर्षीय महिलेशी गोड बोलून अत्याचार : संशयित अटकेत !

August 26, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत तीन घरांमध्ये घरफोडी

August 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शिरसोलीतील २५ वर्षीय तरुण धरणात बुडाला !

August 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकी, मोबाईल अन् घड्याळ धरणाकाठी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला धरणात !

August 25, 2026
शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
क्राईम

शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

August 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावात खळबळ : एकाच दिवशी दोन तरुणांनी संपविले आयुष्य !

August 26, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

संतापजनक : २७ वर्षीय महिलेशी गोड बोलून अत्याचार : संशयित अटकेत !

August 26, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत तीन घरांमध्ये घरफोडी

August 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शिरसोलीतील २५ वर्षीय तरुण धरणात बुडाला !

August 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group