• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

अखेर ठरलं.. येत्या शक्रवारी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता ; १५ मंत्री घेऊ शकतात शपथ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 3, 2022
in ब्रेकिंग, राज्य
0
अखेर ठरलं.. येत्या शक्रवारी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता ; १५ मंत्री घेऊ शकतात शपथ
Share on FacebookShare on Twitter

शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा सवाल रोज विरोधकांकडून विचारण्यात येत आहे. यातच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात ५ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी ३० जून रोजी महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिंदे सरकारने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे ७५१ सरकारी आदेश जारी केले असून त्यापैकी १०० हून अधिक आदेश हे एकट्या आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. शिंदे व फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात १५ मंत्री शपथ घेऊ शकतात. भाजप गटातील ८ आणि एकनाथ शिंदे गटातील ७ मंत्री शपथ घेणार असल्याचे समजते आहे. शिंदे सरकारला एक महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाला, मात्र सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सर्व कामकाज पाहत आहेत. दोघे जण सर्व कारभार पाहत असल्याने एक दुजे के लिए असाच यांचा कार्यक्रम दोघांचा चाललेला आहे, अशी ही टीका विरोधकांनी केली आहे.

यांची लागू शकते मंत्रपदासाठी लॉटरी
भाजप – गुजरातमध्ये पहिल्यावेळेस निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपदे देण्यात आल्याने तसे झाले तर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, संजय कुटे, विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय, डॉ.रणजित पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, प्रा.राम शिंदे, मेघना बोर्डीकर यांची राज्यमंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. या व्यतिरिक्त चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांना संधी मिळू शकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.

शिंदे गट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतून कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, संदीपान भुमरे, राज्यमंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अपक्ष राज्यमंत्री राजेंद्र यड्ड्रावार, आणि बच्चू कडू यांनी मंत्रिपदावर असताना शिंदेंना पाठिंबा दिला. यांच्यासह 5 तारखेला पहिल्या 8 आमदारांमध्ये संजय शिरसाट, यांना देखील संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Related Posts

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
क्राईम

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
अचानक कोसळले सोनं-चांदी : अवघ्या १० दिवसांत मोठी घसरण; पुढे काय होणार?
राज्य

अचानक कोसळले सोनं-चांदी : अवघ्या १० दिवसांत मोठी घसरण; पुढे काय होणार?

March 22, 2026
मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !
जळगाव

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !
क्राईम

पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !
क्राईम

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026
राजकारणात मोठी उलथापालथ? ठाकरे गटाचे खासदार शिंदेच्या रडारवर !
राज्य

राजकारणात मोठी उलथापालथ? ठाकरे गटाचे खासदार शिंदेच्या रडारवर !

March 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026
अचानक कोसळले सोनं-चांदी : अवघ्या १० दिवसांत मोठी घसरण; पुढे काय होणार?

अचानक कोसळले सोनं-चांदी : अवघ्या १० दिवसांत मोठी घसरण; पुढे काय होणार?

March 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group