• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

मोठी बातमी : करुणा शर्मा घेणार दसऱ्याला मेळावा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 13, 2022
in राजकीय, राज्य
0
मोठी बातमी : करुणा शर्मा घेणार दसऱ्याला मेळावा
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : प्रतिनिधी

दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मोठा वाद सुरू असताना आता करुणा मुंडे यांनी देखील भगवान गडावर मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. मी वंजारी समाजाची सून असल्याने मेळावा घेऊ शकते असेही त्यांनी म्हटलेय. त्यामुळे या मेळाव्याचा वादही पेटण्याची शक्यताय.

नामदेव शास्त्रींची भेट घेणार : करुणा मुंडे म्हणाल्या की, मी लवकरच दसरा मेळावा घेणार आहे. दसऱ्याला माझी मुलगी शिवानीचा वाढदिवसही असतो. शेतकरी संघटनांना सोबत घेऊन हा मेळावा घेणार आहे. यात अतुल खोपसे, विष्णू कसबे माझ्यासोबत असणार आहेत. लवकरच नामदेवशास्त्रींची याबाबत परवानगी मिळवण्यासाठी भेट घेणार आहे. 5-6 दिवसात त्यांची भेट घेईल. असेही त्या म्हणाल्या.

करुणा मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्राची जनता समजूतदार आहे. मी एक सामान्य महिला नसून संघर्षवादी महिला आहे. त्यामुळे मला भगवान गड, भगवानबाबा, नामदेवशास्त्रीं यांच्यावर विश्वास आहे. मुंडे घराण्याच्या सुपूत्र सुशील मुंडे देखील याठिकाणी येणार आहे.

करुणा शर्मा म्हणाल्या की, मी महाराष्ट्राची अशी रणरागिणी आहे की माझे नाव घेताच लोक घाबरतात. परंतु मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानते की, त्यांनी माझ्यासारख्या रणरागिणीला भूमिका मांडण्यासाठी संधी दिली. एकनाथ शिंदे हेच खरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या रेसमध्ये आता मी पण उतरली आहे. मी पण दसरा मेळावा भगवानगडावर घेणार आहे.

भगवान गडावरील मेळाव्याला 50 वर्षाची परंपरा आहे. स्वत: गोपीनाथ मुंडे 35 वर्ष हा मेळावा घेत होते. भगवानबाबांनी गड उभारल्यानंतर पहिला मेळावा गडावर घेतला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भगवानबाबांनी पहिला दसरा मेळावा घेतला होता.

मुंडे यांच्या निधानानंतर पंकजा मुंडे यांनी ही परंपरा कायम ठेवली. मात्र, 2016 मध्ये गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी हा मेळावा घेण्यास नकार दिला. त्यानंतरही पंकजा यांनी पाथर्डी येथील भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेऊन जनतेला संबोधित केले. 2017 मध्ये दसरा मेळावा कुठे घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भगवानबाबांच्या जन्मस्थळी म्हणजे पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. आता करुणा यांना नामदेव शास्त्री परवानगी देतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Related Posts

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी
राज्य

शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

June 10, 2026
फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय
राज्य

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

June 9, 2026
केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !
जळगाव

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !
जळगाव

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

June 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

व्यावसायिक आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नवीन मार्गांचा गांभीर्याने विचार करतील.

June 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group