• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

राजकारणाला मिळेल नवे वळण : राज ठाकरे यांचं युतीबद्दल सुचक विधान

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 13, 2022
in राजकीय, राज्य
0
राजकारणाला मिळेल नवे वळण : राज ठाकरे यांचं युतीबद्दल सुचक विधान
Share on FacebookShare on Twitter

मुंबई ; वृत्तसंस्था

शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मनसेची जवळीक वाढत चालली आहे. शिंदे गट किंवा भाजपसोबत आगामी निवडणुकीमध्ये युती होण्याची चर्चा रंगली आहे. तर खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘डबे जोडण्याच काम सुरू आहे’ असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मनसे नेते आणि सरचिटणीस यांच्यासोबत ठाकरे यांची बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.आजची पक्षाची अंतर्गत बैठक आहे. त्यामुळे आज कुणी काही बोलणार नाही. आज अंतर्गत बैठक आहे, इतका मसाला काही आज मिळणार नाही पण डबे जोडण्याचं काम सुरू आहे, असं सूचक विधान राज ठाकरेंनी केलं. तसंच, मी विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहे. मी पहिल्यांदा नागपूरला जात नाहीये. यापूर्वी जेव्हा गेलो तेव्हा रेल्वेनेचं जातो. लांबचा प्रवास आहे त्यामुळे रेल्वे बरी पडते, त्यामुळेजेट लेग होत नाही, असा खुमासदार टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

दरम्यान, राज ठाकरे विदर्भ दौरा 17 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. राज ठाकरे नागपुरसाठी विदर्भ एक्स्प्रेसने १७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता निघणार आहे. 20 सप्टेंबरला 1 दिवसीय चंद्रपुर दौरे करणार आहे. त्यानंतर 21 सप्टेंबरला राज ठाकरे अमरावतीला जाणार आहे. 21 आणि 22 सप्टेंबरला मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी मुंबईसाठी अमरावतीवरून अंबाई एक्स्प्रेसने मुंबईकडे प्रस्थान करणार आहे.

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर : जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 28, 2026
कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !

कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !

August 28, 2026
अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

August 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group