• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

बॉलिवूड अभिनेत्याचे योगगुरू बाबा रामदेव यांनी उघडले कान

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 15, 2022
in मनोरंजन, राजकीय, राज्य
0
बॉलिवूड अभिनेत्याचे योगगुरू बाबा रामदेव यांनी उघडले कान
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १५ ऑक्टोबर २०२२

मुरादाबादेतील आर्यवीर संमेलनात योगगुरू बाबा रामदेव चांगलेच संतापलेले दिसून आले त्यांनी यावेळेस बॉलिवूडमधील शाहरुख खान, आमीर खान पासून अभिनेत्रींचा चांगलाच समाचार यावेळी त्यांनी घेतला

योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, बॉलिवूडमधील शाहरुखचा मुलगा ड्रग्ज घेताना पकडला गेला. तो तुरुंगात गेला. सलमानही ड्रग घेतो. आमीर घेतो की नाही माहिती नाही बॉलिवूडच ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहे. अभिनेत्रींचे तर देवच जाणो, असे वादग्रस्त विधान यांनी केले आहे.

इस्लाममध्ये कुणी मद्यपान केले तर तो अपवित्र होतो. पण जिन्ना मद्यपान करत होते. ते वारले…चांगले झाले. इस्लाममध्ये मद्यपानाविषयी कठोर नियम आहे. त्यामुळे ते बिडी-सिगारेटची नशा करतात. आज संपूर्ण देशात आर्य समाज हा एकमेव पवित्र समाज आहे. या समाजाचे लोक कोणत्याही प्रकारची नशाबाजी करत नाहीत. बाबा रामदेव यांनी आर्य समाजाच्या व्यासपीठावरून देशाला नशामुक्त करण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले की, इस्लाममध्ये मद्यपान करणाऱ्या अपवित्र मानले जाते, तर तुम्हीही ऋषींचे वंशज आहात. तुम्ही दारू, ड्रग, सिगारेट व इतर अंमली पदार्थ का सोडत नाही. आर्यवरी दलाच्या कार्यकर्त्यांनी देश नशामुक्त करण्यासाठी मोहीम राबवली पाहिजे.

बाबा रामदेव यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ड्रग्जवर हल्लाबोल करताना केली. पहिला हल्ला त्यांनी बॉलिवूडवर केला. ते म्हणाले- मोठ-मोठे सिनेस्टार ड्रग्ज घेतात. संपूर्ण फिल्म इंडस्ट्री, बॉलिवूड ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहे. यापूर्वी सलमान खानचा मुलगा ड्रग्ज घेताना पकडला गेला हे तुम्ही पाहिले असेलच. तो तुरुंगातही गेला. रामदेवांनी दोनवेळा सलमानचे नाव घेतले. त्यानंतर आसपासच्या लोकांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी शाहरुखच्या मुलाला ड्रग्ज घेताना पकडले, सलमानही ड्रग्ज घेतो, अशी दुरुस्ती केली.

Related Posts

महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !
जळगाव

महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !

April 21, 2026
नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !
क्राईम

नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !

April 20, 2026
“महाराष्ट्रातही सूरतसारखी स्थिती होऊ शकते”; गॅस संकटावरून खडसे आक्रमक !
क्राईम

“महाराष्ट्रातही सूरतसारखी स्थिती होऊ शकते”; गॅस संकटावरून खडसे आक्रमक !

April 20, 2026
नात्याला काळिमा :  सख्ख्या चुलत्याने  केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !
क्राईम

नात्याला काळिमा : सख्ख्या चुलत्याने केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !

April 20, 2026
भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !
क्राईम

भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !

April 18, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भाजप महाराष्ट्र प्रदेशात संघटनात्मक फेरबदल : लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्तेपदी; गोविंद बोरसे यांना तिसऱ्यांदा संधी!

भाजप महाराष्ट्र प्रदेशात संघटनात्मक फेरबदल : लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्तेपदी; गोविंद बोरसे यांना तिसऱ्यांदा संधी!

April 21, 2026
महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !

महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !

April 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

‘तु फक्त माझी आहे’ म्हणत शाळेच्या परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

April 21, 2026
प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत !

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत !

April 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group