• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

चार दिवस रुग्णालयात तर पाचव्या दिवशी शरद पवार पोहचले शिबिरात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 5, 2022
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
चार दिवस रुग्णालयात तर पाचव्या दिवशी शरद पवार पोहचले शिबिरात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ५ नोव्हेबर २०२२

राज्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी रुग्णालयात जात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय मंडळीकडून वेगवेगळे अंदाज वर्तविले जात आहेत. तर आज शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिरास अंगात थोडासा ताप, हाताला लावलेल्या पट्ट्या अन् कातर झालेला आवाज… अशा परिस्थितीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थिती लावली. खुर्चीवरुन त्यांनी आपलं छोटेखानी मनोगत व्यक्त केलं आणि आपल्या भाषणाचा कागद त्यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या हाती सोपवून आपलंच भाषण वळसे पाटलांच्या तोंडून ऐकत राहिले. पवारांनी आजारपणातही राष्ट्रवादीच्या शिबिराला लावलेली उपस्थिती आणि केलेलं छोटेखानी भाषण यामुळे शिबिराला उपस्थित राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता अचंबित झाला. पवारांनी बोलायला माईक हाती घेताच शिबिरस्थळी टाळ्यांच्या कडकडाटाने पवारांना मानवंदना देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ शिबिरासाठी सभागृहात प्रवेश करताच ‘देश नेता कैसा हो.. शरद पवार साहेब जैसा हो..’ या घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. गेल्या चार दिवसांपासून पवार यांना न्यूमोनियाचा संसर्ग जडल्याने ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेतायेत. पण राष्ट्रवादीचं नियोजित शिबिर असल्याने पवारांना जायला जमेल की नाही, याबाबत साशंकता होती. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला होता, पण पवार शिर्डीला जाण्यावर ठाम होते. आज सकाळीच ते हेलिकॉप्टरने शिर्डीला रवाना झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पण त्याचवेळी त्यांच्या मनात पवारांबद्दल प्रचंड आस्था होती. वयाच्या ८४ व्या वर्षी पवारांमधली उर्जा पाहून राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते भारावून गेले.

तब्येत बरी नसतानाही पवारसाहेब आपण ‘राष्ट्रवादी मंथन शिबिरा’ला उपस्थित राहून आम्हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंत.. आज तुमच्या हाताला इंजेक्शनची पट्टी होती.. अशाही स्थितीत लढणारा तुमच्यातील योद्धा उद्या लोकशाहीवरील संकटाला परतवून लावल्याशिवाय राहणार नाही,असा विश्वास आहे, असं ट्विट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं.

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !
जळगाव

आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !

July 26, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group