• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

मोठी बातमी : डॉ.दाभोलकर हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 10, 2024
in राज्य
0
मोठी बातमी : डॉ.दाभोलकर हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप
Share on FacebookShare on Twitter

पुणे : वृत्तसंस्था

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातील निकाल आज १० मे रोजी जाहीर झाला आहे. अंधश्रध्दा निर्मूल समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे.

पुणे येथील सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. न्यायालयाने पाचपैकी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली असून सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निर्दोष सुटका करण्यात आलेल्यांमध्ये डॉ. वीरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर यांचा समावेश आहे.

२० ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यातील भरवस्तीत सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. मात्र, या हत्येचा मुख्य सूत्रधार कोण? हे अजूनही समोर आलेले नाही अशी प्रतिक्रिया निकालानंतर हमीद दाभोलकर यांनी दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतरच कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंताचीदेखील हत्या करण्यात आली. या चारही हत्येतील आरोपींचा परस्परसंबंध असल्याची चर्चा सुरू आहे.

सुरुवातीला महाराष्ट्र पोलिस त्यानंतर सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. सीबीआयने दाभोळकर हत्येप्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अ‌ॅड. सचिन पुनोळकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात सप्टेंबर २०२१ मध्ये खटला सुरू झाला. म्हणजेच हत्येच्या ८ वर्षांनंतर आरोपींविरोधात खटला सुरू झाला. आता निकाल आला आहे. दिरंगाईमुळे राज्यभरात अंनिसतर्फे ठिकठिकाणी काळ्या फित लावून निषेध करण्यात आला. यासोबतच ठिकठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ३ प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

Tags: #court#puneDr. Dambholakar prakaran

Related Posts

नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !
क्राईम

नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !

April 20, 2026
“महाराष्ट्रातही सूरतसारखी स्थिती होऊ शकते”; गॅस संकटावरून खडसे आक्रमक !
क्राईम

“महाराष्ट्रातही सूरतसारखी स्थिती होऊ शकते”; गॅस संकटावरून खडसे आक्रमक !

April 20, 2026
नात्याला काळिमा :  सख्ख्या चुलत्याने  केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !
क्राईम

नात्याला काळिमा : सख्ख्या चुलत्याने केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !

April 20, 2026
भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !
क्राईम

भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !

April 18, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !
राज्य

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !

नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !

April 20, 2026
“महाराष्ट्रातही सूरतसारखी स्थिती होऊ शकते”; गॅस संकटावरून खडसे आक्रमक !

“महाराष्ट्रातही सूरतसारखी स्थिती होऊ शकते”; गॅस संकटावरून खडसे आक्रमक !

April 20, 2026
नशिराबाद बसस्थानकात दहशत माजवणारा सराईत आरोपी कट्ट्यासह जेरबंद

नशिराबाद बसस्थानकात दहशत माजवणारा सराईत आरोपी कट्ट्यासह जेरबंद

April 20, 2026
एलसीबीची धडक कारवाई; बेकायदेशीर पिस्तूलसह दोन संशयित अटकेत

एलसीबीची धडक कारवाई; बेकायदेशीर पिस्तूलसह दोन संशयित अटकेत

April 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group