राज्य

सासरच्यांनी प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं ; संतापलेल्या बापाने दोघांना संपवलं !

जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२५ राज्यातील अनेक ठिकाणी प्रेम प्रकरणामुळे गुन्हेगारीच्या घटना घडत असतांना आता नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील...

Read moreDetails

मनोज जरांगे पाटलांना हायकोर्टाचा दणका ; मुंबईत उपोषण करण्यास परवानगी नाकारली !

जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२५ मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे...

Read moreDetails

प्रांजल खेवलकर प्रकरणी रोहिणी खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता !

जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२५ राज्यातील शरद पवार गटाच्या महिला नेत्या रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर हे गंभीर गुन्ह्यात...

Read moreDetails

राजकीय खळबळ : संजय सावकारेंची भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून उचलबांगडी !

जळगाव मिरर  | २६ ऑगस्ट २०२५ राज्यातील महायुती सरकारमध्ये सोमवारी रात्री अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे...

Read moreDetails

भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर कंटेनरच्या धडकेत उध्वस्त : अपघातात लेकरासह ८ जणांचा मृत्यू !

जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२५ उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील अर्निया पोलीस स्टेशन परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४ वर घाटल...

Read moreDetails

माझी लाडकी बहीण’ योजनेचा पर्दाफाश ; २६ लाख अपात्र लाभार्थ्यांची प्राथमिक यादी तयार !

जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना...

Read moreDetails

थरारक : आधी चार वर्षीय चिमुकलीला फेकले अन मग बापाने घेतली गिरणा नदीत उडी !

जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२५ राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्या...

Read moreDetails

आरक्षण न दिल्यास सरकार उलथवून टाकेन ; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा !

जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२५ राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 27 तारखेला सकाळी 10 वा. मुंबईच्या...

Read moreDetails

अखेर मनसेने उचलले कठोर पाऊल : राज्य सरचिटणीससह चौघांनी केली हकालपट्टी

जळगाव मिरर | २५  ऑगस्ट २०२५ राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने आपले राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांच्यासह...

Read moreDetails

‘हिरिताचं देनं घेनं’ काव्यसंध्येत निसर्गकन्याच्या कवितेंचा वर्षाव

जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२५ 'निसर्गकन्या' म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहिणाबाईंच्या ओव्या आजही जनमानसात जीवंत आहेत. त्यांच्या काव्य साहित्यातून श्रमजीवी...

Read moreDetails
Page 63 of 486 1 62 63 64 486
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News