• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नागरिकांचा मोर्चा अमळनेर नगरपालिकेवर धडकला !

नगरपालिकेत पडला शहरातील समस्यांचा पाऊस

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
नागरिकांचा मोर्चा अमळनेर नगरपालिकेवर धडकला !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

विविध मूलभूत सुविधांसाठी महाविकास आघाडी व त्रस्त नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. हा मोर्चा पालिकेच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर तेथे घोषणाबाजी करीत मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.

माजी आ. डॉ. बी. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चौकातून मोर्चास सुरुवात झाली. बस स्टॅण्ड, बाजारपेठमार्गे हा मोर्चा पालिकेवर धडकल्यानंतर येथे घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी माजी आमदारांनी सुरुवातीला मंत्री अनिल पाटील यांना लक्ष्य करीत त्यांना रस्त्यावरील खड्डे दिसत नसून त्यांचे शहराकडे लक्ष नसल्याचा आरोप केला. पालिकेत निवेदन आणि तक्रारींची दखल घेतली जात नाही, गल्लोगल्ली उघड्यावर मांसविक्रीची दुकाने थाटली गेली आहेत. गरज नसेल तिथे योजना दिल्या जात आहेत. जनतेच्या उपस्थितीत कोणत्याही मीटिंग घेतल्या जात नाहीत, सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, हेच समजत नाही, असा टोला त्यांनी लगावला.याशिवाय माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, सेनेचे अनंत निकम व रणजित शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी मोर्चाला सामोरे जात भुयारी गटारीचे काम जीवन प्राधिकरणकडे असून, ५० टक्क्यांच्यावर काम पूर्ण झाले आहे. काही त्रुटी असतील तर त्या पूर्ण करून या कामास वेग देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यावर डॉ. पाटील यांनी चार महिन्यांत हे प्रश्न सोडविले न गेल्यास उपोषणाचा पवित्रा घेण्याचा इशारा दिला.

या वेळी मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी ग्रंथालय सेलच्या प्रदेश समन्वयक रिटा बाविस्कर, तालुकाध्यक्ष सचिन पाटील शिवसेना तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, प्रा. अशोक पवार, प्रवीण जैन, मनीषा परब, धनगर पाटील, लोटन चौधरी, विजय पाटील, जाकीर शेख, रियाज मौलाना, लतीफ मिस्तरी, रफिक शेख, बन्सीलाल भागवत, अनंत निकम, दीपिका शिंदे, शांताराम पाटील, महेश पाटील, रामराव पवार, सचिन वाघ, ताहेर शेख, मुशीर शेख, बाळासाहेब पाटील, प्रवीण देशमुख उपस्थित होते.

Tags: #amlaner

Related Posts

चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !
जळगाव

चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !

April 26, 2026
जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !
जळगाव

जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !

April 26, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !
क्राईम

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !

April 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव दुचाकीची धडक; नशिराबादात पादचाऱ्याचा मृत्यू, चालक फरार

April 26, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

जळगावात नात्याला कालिमा : चुलत भावानेच केला १० वर्षीय बलिकेचा विनयभंग !

April 26, 2026
फैजपूरात मध्यरात्री धाडसी दरोडा; १०० गॅस सिलिंडर लंपास, पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह !
क्राईम

फैजपूरात मध्यरात्री धाडसी दरोडा; १०० गॅस सिलिंडर लंपास, पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह !

April 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !

चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !

April 26, 2026
जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !

जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !

April 26, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !

April 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भरधाव दुचाकीची धडक; नशिराबादात पादचाऱ्याचा मृत्यू, चालक फरार

April 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group