• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मनपाजवळील अपघात टाळण्याठी नगरसेवक सोनवणेंचे महावितरणला साकडे !

नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणेंसह भाजप पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 22, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मनपाजवळील अपघात टाळण्याठी नगरसेवक सोनवणेंचे महावितरणला साकडे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २२ जून २०२३

जळगाव शहर महानगरपालिकेच्या दि.20 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास शाहून नगरातील दुचाकीस्वार खाली पडून महावितरणच्या खांबाला धडक झाल्यामुळे जागीच तरूण ठार झाल्याची घटना घडली होती. यावर लागलीच भारतीय जनता पार्टीचे माजी उपमहापौर नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे यांनी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन देत साकडे घातले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दोन दिवसांपुर्वी जळगांव महापालिकेजवळ इलेक्ट्रीक पोलवरील धोकादायक रॉडमुळे स्व.मिलींद सोमनाथ पवार या व्यक्तीला जीव गमवावा लागला यापुर्वीही त्याठीकाणी काही वर्षापुर्वी असा एकाचा जीव गेला होता तरीही तो रॉड आजपर्यंत काढण्यात आलेला नाही. दोन दिवसापूर्वी परत जीव जाऊन सुद्धा तो धोकादायक रॉड काढण्यात आलेला नाही. तरीही तो रॉड त्वरीत काढण्यात यावा किंवा वरती घेण्यात यावा तसेच शहरातील भरपुर ठिकाणी डी.पी.चे दरवाजे उघडेच आहे त्यामुळे सुद्धा जीवीत हानी होऊ शकते ते डी.पी.चे दरवाजे बंद करण्यात यावे तसेच जिथे वायरींचे धोकादायक जाळे असतील ते सुद्धा व्यवस्थीत करण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल तरीही आपणास विनंती की त्वरीत उपाययोजना करण्यात यावी, असे आशयाचे निवेदन डॉ.अश्विन सोनवणे यांनी दिले असून निवेदनावर नगरसेवक धिरज सोनवणे, मिलींद चौधरी, डॉ.राधेश्याम चौधरी, भुषण भोळे, चैतन्य कोल्हे, मुविकोराज कोल्हे, रेखा पाटील, सुवर्णा पाटील, सागर जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Posts

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !
जळगाव

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !
जळगाव

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026
भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !

July 16, 2026
जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !
क्राईम

जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !

July 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group