• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

तुम्हाला माहित आहे ? ‘गणपती बाप्पा’ ‘या’ देशातील नोटेवर…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 28, 2022
in देश-विदेश, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
तुम्हाला माहित आहे ? ‘गणपती बाप्पा’ ‘या’ देशातील नोटेवर…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २८ ऑक्टोबर २०२२

देशासह राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. सर्वच पक्ष त्या त्या पक्षाची भूमिका घेत या नेत्याचा फोटो भारतीय चलनावर पाहिजे असे सर्वच पक्ष मागणी करू लागले आहे, याची खरी सुरुवात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच सुरुवात केल्यानंतर त्याचे पडघम आता राज्यातही उमटू लागले आहे, पण तुम्हाला माहित आहे का ? या देशात गणपती बापाचे चलनावर फोटो आहे ते. जाणून घ्या या बातमीत.

देशात भारतीय नोटावर कुणाचे फोटो असायला हवे यासाठी मोठे राजकारण दोन दिवसापासून सुरु आहे, याची सुरुवात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापण्याची मागणी करून केली होती. यावेळी त्यांनी इंडोनेशियाच्या नोटांवरील गणपतीचा फोटो छापल्याचा दाखला दिला. आश्चर्य म्हणजे इंडोनेशिया हा मुस्लिम बहुल देश आहे. इथे 80 टक्के लोक मुस्लिम असूनही तेथील नोटांवर गणपतीचा फोटो छापलेला आहे. यामागचं सत्य नेमकं काय आहे, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

केजरीवाल यांची मागणी काय?
भारताच्या नोटांवर एकिकडे गांधीजी तर दुसऱ्या बाजूने गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापला जावा, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. हे सांगतानाच केजरीवाल यांनी इंडोनेशियाचं उदाहरण दिलं. इंडोनेशिया मुस्लिम देश असून त्यांनी गणपतीचा फोटो नोटेवर छापल्याचा दावा केजरीवाल यांनी केलाय.
सध्या सोशल मीडियात सादर झालेल्या इंडोनेशियातल्या २० हजार रुपयांच्या नोटेवर गणपतीचा फोटो आहे. याच्या मागील बाजूला शाळेतल्या वर्गखोलीचा फोटो आहे. त्यात मुले शिकताना दिसतात.

त्यामागची कारणंही सोशल मीडियातून धुंडाळली जात आहेत. इंडोनेशियात पूर्वीच्या काळी हिंदूंची सत्ता होती. पहिल्या शतकात इथे हिंदू राजे होते. त्यामुळे हिंदू धर्म आणि संस्कृतीची छाप इथे प्रामुख्याने दिसते. पण 20 हजार रुपयांच्या नोटेवरच हा फोटो का आला, यामागेही एक स्टोरी सांगितली जातेय.ही गोष्ट आहे 1997 सालची. त्यावेळी आशिया खंडातील बहुतांश चलन घसरत होते. सगळ्याच देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती.त्यावेळी इंडोनेशियाच्या अर्थमंत्र्यांना कुणीतरी गणपतीचा फोटो नोटांवर छापण्याचा सल्ला दिला. इंडोनेशियाने असं केलं आणि तो देश आर्थिक संकटातून सावरला. ही कहाणी फक्त सांगितली जातेय. 1998 मध्ये एका खास थीमनुसार, ही नोट छापण्यात आली होती. आता ही नोट चलनात नाहीये.इंडोनेशियातील वरिष्ठ पत्रकार अस्तूदेस्त्रा अंजेगरास्त्री यांच्या मते, इंडोनेशियात गणपतीची मूर्ती ही येथील विविधतेचं प्रतीक आहे.1998 सालची ही नोट ही शिक्षण या संकल्पनेवर आधारीत होती. इंडोनेशियात गणपतीला कला, बुद्धी आणि शिक्षणाचं प्रतीक मानलं जातं. येथील अनेक शिक्षण संस्थांमध्येही गणपतीचा फोटो आहे. याच नोटेवर तेथील राष्ट्रीय नायक हजार देवंतरा यांचाहा फोटो आहे. त्यांनी त्यावेळी शिक्षणाचा अधिकार सर्वांना मिळण्यासाठी मोठी मोहीम उघडली होती. इंडोनेशियात फक्त गणपतीच नाही तर हिंदु धर्मातील इतर प्रतीकांनाही जपलं जातं. १९७० ते 80 च्या दशकात येथे मोठ्या संख्येने लोक हिंदु धर्मात येत होते. त्यामुळे २ टक्केच असले तरीही देशभरात हिंदु लोकांचा प्रसार आहे. येथील प्रतीकांवर हिंदुच नव्हे तर इतर धर्मियांच्या प्रतीकांचीही छाप आहे.

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !
जळगाव

आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !

July 26, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

September 7, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

तिसऱ्या मजल्याची बनावट परवानगी दाखवून ३.७२ कोटींची फसवणूक : जळगावात ७ जणांवर गुन्हा !

September 7, 2026
पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

September 7, 2026
पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; ट्रेलर-कंटेनरच्या धडकेत कॅबिनचा चुराडा

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; ट्रेलर-कंटेनरच्या धडकेत कॅबिनचा चुराडा

September 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group