• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

चालकाचे नियंत्रण सुटले : बोलेरो कार ५० फूट विहिरीत कोसळली : चार ठार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 16, 2025
in जळगाव, क्राईम
0
चालकाचे नियंत्रण सुटले : बोलेरो कार ५० फूट विहिरीत कोसळली : चार ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२५

राज्यातील महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना जामखेडमधील जांबवाडी शिवारात बुधवारी (१५ जानेवारी) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो कार रस्त्यालगतच्या ५० फूट विहिरीत कोसळली. या अपघातात चालकासह कारमधील चौघांचाही मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक विठ्ठल शेळके (२९), रामहरी गंगाधर शेळके (३५), किशोर मोहन पवार (३०, सर्व रा. जांबवाडी) व वाहनचालक चक्रपाणी सुनील बारस्कर (२५, रा. राळेभात वस्ती, जामखेड) अशी मृतांची नावे आहेत. जांबवाडीकडून हे चौघे तरुण बोलेरा (एमएच २३ एयू ८४८५) गाडीतून जामखेडकडे बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास येत होते. जांबवाडी शिवारातील मातकुळी रस्त्यालगत चालक चक्रपाणी बारस्कर याचा बोलेरोवरील ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या ५० फूट खोल विहिरीत चौघेही गाडीसह कोसळले.
विहिरीत १५ फूट खोल पाणी होते. या वेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जवळच रस्त्याचे खडीकरणाचे काम सुरू असल्याने तेथील मजूरही मदतीसाठी धावले.

जांबवाडी येथील तरुण, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीही विहिरीत पडलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. स्थानिक नागरिक व मजुरांच्या मदतीने चारही तरुणांना विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. रुग्णवाहिकेतून तातडीने त्यांना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच चौघांचाही मृत्यू झाला. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या चार मृत तरुणांपैकी दोघांची लग्ने झाली असून त्यांना लहान मुले आहेत. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात एका पवनचक्की कंपनीचे काम सुरू आहे. या पवनचक्की कंपनीची ही कार असून त्यावर चालक म्हणून चक्रपाणी सुनील बारस्कर हा कामाला होता. रात्री उशिरापर्यंत ही कार विहिरीतच पडलेली होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Tags: #jalgaonDriver lost control : Bolero car plunges into 50ft well : Four killed

Related Posts

गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई
क्राईम

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026
चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !
क्राईम

चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !

September 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक
क्राईम

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group