• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

‘लाडकी बहिण’योजनेनंतर फडणवीस सरकारचा मुलींसाठी मोठा निर्णय !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 2, 2025
in राजकीय
0
‘लाडकी बहिण’योजनेनंतर फडणवीस सरकारचा मुलींसाठी मोठा निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ मार्च २०२५

गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सरकारने महिलांसाठी ‘लाडकी बहिण’ योजना लागू केल्यानंतर महायुती सरकारला निवडणुकीत मोठे यश आले होते तर आता लाडकी बहिण योजनेत पात्र महिलांना 1500 रुपये महिन्याला दिले जात आहे. आता ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे. फडणवीस सरकारने मुलींसाठी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कर्करोगाला रोखण्यासाठी 0 ते 14 वर्षे वयोगातील मुलींना मोफत कर्करोग प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

पुण्यात बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कर्करोग होणारे रुग्ण वाढले आहेत. लहान मुलांनाही कर्करोग होत असल्याचे समोर आले आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे राज्यातील चौदा वर्षांपर्यंतच्या मुलींना एचपीव्हीची लस मोफत देण्यात येणार आहे. आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागासह सर्व विभागांची मंजुरी घेऊन लसीकरण मोहीम सुरु करण्यात येणार आहे. एचपीव्ही लस मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) पासून संरक्षण करते. ज्या विषाणूपासून विविध प्रकारचे कर्करोग होऊ शकतात.

महात्मा फुले योजनेचे पैसे रुग्णालयांना मिळाले नाही, त्यावर बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले, पुढच्या 8 दिवसांत महात्मा फुले आरोग्य योजनेतील पैसे सर्व रुग्णालयांना दिल्या जातील. अर्थ विभागाच्या काही तांत्रीक अडचणी होत्या त्या दूर करण्यात आल्या आहेत. शक्तीपीठ महामार्गाबद्दल दोन प्रकारचे मतमतांतर आहेत. या प्रकरणात शेतकऱ्यांचा असणारा आग्रह मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकला आहे, असे आबिटकर यांनी म्हटले आहे.

Tags: ladki bahin yojanaState government

Related Posts

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !
राजकीय

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026
बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!
राजकीय

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

June 21, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी
राज्य

शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

June 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group