• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “करियर गायडन्स” व “प्रवेश प्रक्रिया” मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

संचालिका प्रा.डॉ. प्रीती अग्रवाल यांनी दिला करिअरनिवडीचा कानमंत्र ; उत्तर महाराष्ट्रातील विविध भागातील विद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 13, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “करियर गायडन्स” व “प्रवेश प्रक्रिया” मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ जून २०२४

अभियांत्रिकी व व्यवस्थापन शाखेतील कॉमन एंट्रेंस टेस्टचा निकाल लागल्यावर कॅप प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. परंतु या प्रक्रियेबाबत पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न व शंका असतात. तसेच कुठल्या शाखेला प्रवेश घ्यावा हे अजूनही काही विद्यार्थ्यांचे निश्चित नाही या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मनातील प्रवेशासंदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातर्फे मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी असलेले जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा.डॉ. प्रीती अग्रवाल यांनी विद्यार्थी आणि पालकांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत मार्गदर्शन केले की,स्वबळावर करिअरचा निर्णय घ्या, त्याची भीती बाळगू नका. करिअरमध्ये तुमच्याकडे भरपूर संधी उपलब्ध आहेत. आजच्या स्पर्धेच्या युगात थिअरीबरोबरच प्रॅक्टिकलदेखील महत्वाचं आहे तसेच आवश्यक असणारी कौशल्ये आणि नव-नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन विद्यार्थी युवक-युवतींनी रोजगारक्षम व्हावे. उद्योग ४.० व एज्युकेशन ४.० ही चौथी ओद्योगिक क्रांती आहे जी बऱ्याच समकालीन ऑटोमेशन, डेटा एक्सचेंज आणि मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाचा समावेश करते या क्रांतीसोबत आजच्या युवकांनी जुळायला पाहिजे तसेच जागतिक स्तरावरील बदलत्या घडामोडींचे आकलन करून संगणक, व्यवस्थापन व इतर पूरक अभ्यासक्रमांचा समावेश करण्यावर भर द्यावा व या बदलत्या परिस्थितीत करिअरचे नियोजन कसे करावे यांचे अनेक उदाहरणांसहित त्यांनी मार्गदर्शन केले व जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट हे एक ऑटोनोमस इन्स्टिट्यूटशन असल्याने आम्ही प्रभावीरित्या नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवीत असून इंडियन नॉलेज सिस्टीम’, मेजर-मायनर प्रोग्राम, अॅकड्मिक बँक ऑफ क्रेडीट आदीची सुरुवात झाल्याने नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दिशेने आमच्या महाविध्यालयाचे मार्गक्रमण सुरु असुन त्यानुसार थेरीपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञानाला प्राधान्य देत विविध ॲक्टिव्हिटी देखील महाविद्यालयात राबविण्यात येतात यात मास्टर क्लब, लेट्स टोक क्लब, म्युझिक क्लब, डान्स क्लब, फॅब्रिकेशन क्लब, पिंक हॅट्स क्लब, फोटोग्राफी क्लब यासारख्या विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देत विध्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट सदैव कार्यतत्पर असल्याचे सांगितले.तसेच यानंतर अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी व्यवस्थापन व अभियांत्रिकेतील करिअरच्या संधी उलगडत नमुद केले की,

‘भविष्यामध्ये बहुविद्याशाखीय व्यवस्थापन व अभियांत्रिकी ज्ञानातून आपण स्वतःची, समाजाची व देशाची उन्नती साधू शकतो असे मत व्यक्त करत ‘प्रथम वर्ष व्यवस्थापन व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया -२०२४’ यावर त्यांनी माहिती देत म्हटले की, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल महाराष्ट्र, कॅप हे जागा वाटपाचा निकाल cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करेल. ज्या उमेदवारांना जागा वाटप केल्या जातील त्यांनी अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून त्यांच्या प्रवेशाची पुष्टी करणे आवश्यक आहे. प्रवेशाची ऑनलाइन पुष्टी केल्यानंतर, उमेदवारांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी आणि प्रवेश शुल्क भरण्यासाठी संस्थेकडे प्रत्यक्षपणे अहवाल देणे आवश्यक आहे. समुपदेशन आणि जागा वाटपासाठी नोंदणी प्रक्रिया जून 2024 मध्ये तात्पुरती उपलब्ध होईल. समुपदेशन प्राधिकरण जुलै 2024 मध्ये (तात्पुरती) MAH MCA CET 2024 तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करेल. तक्रारी सादर करण्याची सुविधा जुलै 2024 मध्ये उपलब्ध असेल (तात्पुरते), आणि अंतिम MAH MCA CET गुणवत्ता यादी जुलै 2024 मध्ये (तात्पुरती) प्रसिद्ध केली जाईल, जी जागा वाटपासाठी वापरली गेली. समुपदेशन आणि जागा वाटप प्रक्रियेच्या एकूण 3 फेऱ्या होतील. एमएएच एमसीए सीईटी 2024 समुपदेशन वेळापत्रक आणि प्रक्रियेबद्दलचे संपूर्ण तपशील ते प्रसिद्ध झाल्यानंतर येथे तपासले जाऊ शकतात . ज्या उमेदवारांची नावे MAH MCA CET 2024 च्या गुणवत्ता यादीत असतील ते जागा वाटप प्रक्रियेसाठी पात्र असतील. सर्व पात्र उमेदवारांना MAH MCA CET 2024 समुपदेशनात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागेल आणि विनिर्दिष्ट तारखांनुसार त्यांचे कॉलेजचे पर्याय भरावे लागतील. MAH MCA CET 2024 मधील उमेदवारांच्या स्कोअरवर आधारित केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेवर जागा वाटप केले जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यानंतर ॲडमिशन डीन प्रा. डॉ. रफिक शेख यांनी पात्रता, सीट टाईप्स आणि डिस्ट्रीब्यूशन, इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया -२४ कधी सुरू होईल व त्याचे वेळापत्रक कसे असेल, प्रवेशासाठी असणाऱ्या ३ कॅप राऊंड साठी ऑप्शन फॉर्म कसे भरावे ? योग्य कॉलेज व योग्य विद्याशाखा कशी निवडावी ? प्रवेशासाठी लागणारी वेगवेगळी कागदपत्रे,शिष्यवृत्ती या बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच प्रा. सुधीर हाते यांनी विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी महाविद्यालयाचे प्रयत्न,विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम, कॅम्पस ड्राईव्ह याबाबत विस्तृत माहिती दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वय प्रा. अमोल जोशी यांनी साधले तर प्रा.प्रिया टेकवानी यांनी सुत्रसंचालन केले.

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!
जळगाव

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !
जळगाव

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group