• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

मी टीका करण्यासाठी नव्हे तर माफी मागायला आलो ; पवारांची भावनिक साद !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 8, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मी टीका करण्यासाठी नव्हे तर माफी मागायला आलो ; पवारांची भावनिक साद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ जुलै २०२३

राज्यातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या बंडखोरीमुळे पक्षात उभी फूट पडली असून आता याच पक्षाचे दोन गट पडले आहेत. अजित पवारांचा पक्ष सत्तेत गेल्यानंतर अध्यक्ष शरद पवार यांनी पहिलीच जाहीर सभा छगन भुजबळ यांच्या मतदार संघात घेतली आहे. या सभेत बोलताना शरद पवार यांनी त्यांच्यावर स्वतःच्या पक्षातील लोकांनी केलेल्या टीकेला उत्तरं दिली. अजित पवारांनी केलेल्या निवृत्ती आणि वयाबद्दलच्या वक्तव्यावर पलटवार केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनाही उत्तर दिलं.

शरद पवार म्हणाले, आज मी इथे का आलोय? मी इथं कोणाचं कौतुक करण्यासाठी आलो नाही किंवा कोणावर टीका करण्यासाठीदेखील आलो नाही. मी या ठिकाणी माफी मागण्यासाठी आलोय. मी मतदारांची माफी मागायला आलोय. माफी मागतोय कारण माझा अंदाज चुकला. माझे अंदाज फारसे चुकत नाहीत. पण इथं मात्र माझा अंदाज चुकला. माझ्या निर्णयामुळे तुम्हालाही यातना झाल्या असतील. तर माझं कर्तव्य आहे की, मी तुमची माफी मागितली पाहिजे.

शरद पवार म्हणाले, मी माफी मागितली पाहिजे, कारण आज ना उद्या मला लोकांना सामोरं जायचं आहे. कधी ना कधी लोकांच्या समोर जायची वेळ येईल. ती वेळ आज येईल, उद्या येईल, परवा येईल, एका महिन्याने अथवा वर्षाने येईल, पण ती वेळ येणारच आहे, म्हणून माफी मागतो. मी पुन्हा अशी चूक करणार नाही, योग्य निकाल सांगेन. त्यामुळे मला मतदार संघातील लोकांची साथ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण पक्ष फूटण्याचा अंदाज लावू शकलो नाही, अशी खंत शरद पवार यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती. त्यामुळे शरद पवार त्याबद्दलच माफी मागत असावेत असं बोललं जात आहे. तर काहींच्या मतानुसार शरद पवारांचा रोख छगन भुजबळांकडे होता. भुजबळांना येवल्यातून उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणलं, त्याच भुजबळांनी पक्षाशी बंडखोरी केल्यामुळे मतदारांना त्रास झाला आहे असं म्हणत पवार यांनी माफी मागितली, असं म्हटलं जात आहे.

Tags: #ajitpawar#ncp#sharadpawar

Related Posts

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?
जळगाव

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
क्राईम

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026
भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

June 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group