• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

या दिवशी सोन्याची खरेदी केल्यास कधीही पैशाची कमतरता भासत नाही !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 20, 2023
in देश-विदेश, राज्य, वाणिज्य, व्यवसाय
0
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २० एप्रिल २०२३ ।

देशातील हिंदूंसाठी एक शुभ आणि पवित्र दिवस म्हणजे अक्षय्य तृतीयेला मानली जाते व येत्या दोन दिवसावर २२ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. अक्षय या शब्दाचा अर्थ ‘कधीही कमी न होणारा’ असा होतो. त्यामुळे या दिवशी सोने खरेदी केल्याने पैशाची कमतरता भासत नाही, असे मानले जाते. 1 एप्रिलपासून सरकारने सोन्याचे नियम बदलले होते. बनावट सोने खरेदी टाळण्यासाठी तुम्हाला या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा एक चूक तुम्हाला महागात पडू शकते.

सोन्याचे नवीन नियम : ब्यूरो ऑफ इंडिया स्टँडर्ड ने 1 एप्रिलपासून सर्व सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य केलेय. 1 एप्रिलपासून सोन्याचे दागिने 6 अंकी युनिक अल्फान्यूमेरिक हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर शिवाय विकता येणार नाहीत.HUID क्रमांकाद्वारे दागिन्यांची शुद्धता तपासली जाऊ शकते. याच्या मदतीने सोने शुद्ध आहे की नाही हे ग्राहकांना कळू शकते. कोणत्याही दुकानदाराने हॉलमार्कशिवाय दागिने विकण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. या नियमाचे उल्लंघन केल्यास दंडही होऊ शकतो. यामुळे तुम्ही दागिने घेताना सतर्क राहणं गरजेचं आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी: कोणत्याही सोन्याच्या दागिन्यावर BIS लोगो असेल तर ते शुद्ध मानले जाते. या लोगोद्वारे ग्राहक कोणत्याही सोन्या-चांदीच्या दागिन्यांची शुद्धता ओळखू शकतात. दागिन्यांवर असलेल्या Fineness Number आणि कॅरेटवरूनही शुद्ध सोने ओळखता येते. यावर्षी अक्षय्य तृतीया कधी आहे? : दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया असे म्हणतात. असे मानले जाते की अक्षय्य तृतीयेच्या दिवशी एखाद्याने नवीन काम सुरू केले तर त्याला आशीर्वाद मिळतो. यामुळेच आजच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.

Tags: #gold

Related Posts

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025
क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !
जळगाव

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

June 30, 2025
नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !
जळगाव

नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

June 30, 2025
…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !
राज्य

…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

June 30, 2025
नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !
क्राईम

नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर
जळगाव

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला

सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नतीच्या संधी मिळणार !

July 1, 2025
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group