• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

प्रत्येक शाळेत महाराष्ट्र गीताची अंमलबजावणी करा !

मनविसेने दिले शिक्षण विभागाला निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 27, 2024
in जळगाव
0
प्रत्येक शाळेत महाराष्ट्र गीताची अंमलबजावणी करा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ मार्च २०२४

जळगाव शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आज दि.२७ रोजी शिक्षण अधिकारी यांना निवेदनाद्वारे जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्य गीत सर्व माध्यमांच्या शाळेत वाजविले किवा गायले जावे यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक संकिर्ण-२०२७/प्र.क.१२०/एस.श्री. दि. १५ मार्च २०२४ या परिपत्रवण व्दारे महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या सुचनांची प्रभावी अंमलबजावणी जळगाव जिल्हयातील सर्व शाळांमध्ये करण्यासंबंधाने निवेदन, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्य गीत म्हणुन स्विकृत करण्यात आलेले आहे. सदर राज्य गीत हे अत्यंत आशयपुर्ण, स्फुर्तीदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपराची गाथा सांगणारे आहे.. सदर राज्यभरातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये वाजविले गायले जाईल या अनुषंगाले सुचना निर्वामित करण्यात आलेले आहे. परंतु, त्या सुचनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे आढळुन टयेत नाही. त्यामुळे आपल्या अभिनस्त असलेल्या सर्व माध्यमांच्या शाळा व व्यवस्थापनाच्या शाळा यामध्ये या परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावाचत आपल्या स्थरावरून सुचीत करावे. महाराष्ट्रच्या गौरवशाली इतिहासाबाबत राज्य गीत म्हणणे हे प्रत्येकालाचा स्फुर्ती देणारे ठरेल.

या निवेदनात मनविसे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, चेतन पवार, राजेंद्र निकम, आशिष सपकाळे, कुणाल पवार, कृष्णा मेगळे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tags: Maharashtra gitamanvise

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group