• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

जिओचा नवीन प्लान जाहीर ; पाहता येणार लाइव्ह टीव्ही चॅनेल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 28, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, राज्य
0
जिओचा नवीन प्लान जाहीर ; पाहता येणार लाइव्ह टीव्ही चॅनेल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २८ मार्च २०२३ ।

देशात अनेक टेलिकॉम कंपनी आपल्या तमाम ऑफर देत ग्राहकांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत असले तरी देशात लवकरच IPL 2023 सुरू होणार आहे. मात्र, IPL सुरू होण्यापूर्वी टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने ब्रॉडबँड वापरकर्त्यांसाठी नवीन नवीन JioFiber Backup Plan लॉन्च केला आहे.

या नवीन बॅकअपची किंमत 198 रुपयांपासून सुरू होते. 30 मार्च 2023 पासून Jio ची ही नवीन सर्व्हीस यूजर्ससाठी उपलब्ध होईल. ही सर्व्हीस नक्की आहे काय आणि या सर्व्हीसचे तुम्हाला काय फायदे होतील, याबाबतची माहिती जाणून घ्या.

Reliance Jio च्या या नवीन सर्व्हीसची किंमत 198 रूपये (प्रति महिना) सुरू होते. 198 रूपये दिल्यानंतर तुम्हाला 10 Mbps स्पीडसह अमर्यादित डेटा मिळेल. तसंच तुमचं प्रायमरी ब्रॉडबँड कनेक्शन डाउन झाल्यास तुम्ही या सर्व्हीसचा लाभ घेऊ शकता. सोबतच तुम्ही एका क्लिकवर 1 दिवस, 2 दिवस किंवा 7 दिवसांसाठी 30Mbps किंवा 100Mbps पर्यंत स्पीड वाढवू शकता.

एवढंच नाही तर युजर्सना कंपनी सेट टॉप बॉक्स अपग्रेड करण्याचाही ऑप्शन देत आहे. प्रती महिना 100 रूपये भरल्यानंतर, तुम्हाला मोफत STB सह 400 लाइव्ह टीव्ही चॅनेलसोबत 6 OTT ॲप्सचा ॲक्सेस मिळेल. तर दुसरीकडे, तुम्ही महिन्याला 200 रूपये भरल्यानंतर तुम्हाला मोफत सेट टॉप बॉक्ससह 550 लाइव्ह टीव्ही चॅनेलसोबत 14 OTT ॲप्सचा ॲक्सेस दिला जाईल.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा बॅकअप प्लॅन किमान पाच महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल. तुम्हाला 5 महिन्यांसाठी 1490 रुपये खर्च येईल. म्हणजेच पाच महिन्यांसाठी 990 रुपये आणि इंस्टॉलेशनसाठी 500 रुपये खर्च येईल. तसंच बिलावर GST देखील जोडला जाईल.

कसा मिळेल JioFiber बॅकअप प्लॅन?
जर तुम्हाला Jio चा हा नवीन बॅकअप प्लॅन घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला 6000860008 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल किंवा तुम्ही Jio च्या साइटवर किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या Jio रिटेलरकडे जाऊन बॅकअप कनेक्शन घेऊ शकता.

Related Posts

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !
राजकीय

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026
महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !
जळगाव

महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !

April 21, 2026
नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !
क्राईम

नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !

April 20, 2026
“महाराष्ट्रातही सूरतसारखी स्थिती होऊ शकते”; गॅस संकटावरून खडसे आक्रमक !
क्राईम

“महाराष्ट्रातही सूरतसारखी स्थिती होऊ शकते”; गॅस संकटावरून खडसे आक्रमक !

April 20, 2026
नात्याला काळिमा :  सख्ख्या चुलत्याने  केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !
क्राईम

नात्याला काळिमा : सख्ख्या चुलत्याने केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !

April 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

April 23, 2026
चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

चोपड्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त; ५.४० लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

April 23, 2026
जळगावच्या विकासासाठी मोठा प्रस्ताव; ४०० कोटींच्या निधीसाठी महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जळगावच्या विकासासाठी मोठा प्रस्ताव; ४०० कोटींच्या निधीसाठी महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

April 23, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !

“शनि काढून देतो” म्हणत जळगावात वृद्धाची फसवणूक; सोन्याची अंगठी व रोकड लंपास !

April 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group