• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

मराठा आरक्षण : भाजपला धक्का : आमदाराने दिली राजीनामा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 30, 2023
in राजकीय
0
मराठा आरक्षण : भाजपला धक्का : आमदाराने दिली राजीनामा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० ऑक्टोबर २०२३

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करीत असताना अनेक जिल्ह्यात राजकीय नेत्यांना देखील गावबंदी करण्यात आली आहे तर बीड जिल्ह्यात आमदाराचे देखील घर व कार्यालय जाळल्याचा प्रकार घडल्याने आंदोलन चांगलेच पेटले आहे तर आता मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मोठा धक्का बसला आहे.

राज्यातील अनेक गावात मराठा समाजाने राजकीय नेत्यांना गावबंदी केल्यानंतर आता राजकीय पक्षातील कार्यकर्ते आणि नेते यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली असून यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील यांनी पत्र लिहीत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिलं आहे की, ”महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून या मराठा आरक्षणासाठी माझा पाठींबा असून मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.

Tags: #bjpmaratha aarkshan

Related Posts

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

घरात घुसून पिस्तुल रोखले, कुटुंबाला धमकावले; ८ हजारांची रोख रक्कम लुटली !

July 29, 2026
शेतीच्या कामासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून अंत; कळमसरे गावावर शोककळा

शेतीच्या कामासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून अंत; कळमसरे गावावर शोककळा

July 29, 2026
शालार्थ घोटाळ्याचे जळगाव कनेक्शन गडद; संजय गरूड अटकेत, अनेक अधिकारी रडारवर !

शालार्थ घोटाळ्याचे जळगाव कनेक्शन गडद; संजय गरूड अटकेत, अनेक अधिकारी रडारवर !

July 29, 2026
१०० टक्के मतदार मॅपिंग पूर्ण करणाऱ्या बीएलओ प्रभाकर खराटे यांचा जळगाव शहर निवडणूक शाखेतर्फे गौरव

१०० टक्के मतदार मॅपिंग पूर्ण करणाऱ्या बीएलओ प्रभाकर खराटे यांचा जळगाव शहर निवडणूक शाखेतर्फे गौरव

July 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group