• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

आमदाराची काढली हत्तीवरून मिरवणूक : व्हिडीओ झाला व्हायरल !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 5, 2025
in राजकीय
0
आमदाराची काढली हत्तीवरून मिरवणूक : व्हिडीओ झाला व्हायरल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ फेब्रुवारी २०२५

विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठे यश आल्यानंतर अनेक मंत्र्यांसह आमदारांनी जल्लोषात विजयोत्सव साजरा केला तर पुणे विधानसभा निवडणुकीत भोर, मुळशी, वेल्हा (राजगड) विधानसभा मतदार संघातून शंकर मांडेकर हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. विधानसभेचे यश साजरे करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची पिंरगुट येथे हत्तीवरून मिरवणूक काढत पेढे वाटले होते. मात्र, हा प्रकार या कार्यक्रमाचे संयोजक आणि कार्यकर्त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वन विभागाने मिरवणुकीचे संजोजक आणि हत्ती देणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंयायतन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, रविवारी रात्री पिरंगुट येथे आमदार शंकर मांडेकर यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. याची पुणे जिल्ह्याचे मानद वन्य जीवरक्षक आदित्य परांजपे यांनी अधिक माहिती घेतली. तसेच वनविभाने संबंधित प्रकाराची माहिती घेतली. चौकशीत मिरवणुकीस परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत मिरवणुकीचे संयोजक राहुल बलकवडे आणि सांगलीच्या देवस्थानच्या अध्यक्ष्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत हत्तीला विशेष संरक्षण आहे. त्यानुसार हत्तीला मिरवणुकीत सहभागी करून घेण्यावर अनेक निर्बंध घालण्यात आलेली आहेत. असे असतानाही पिरंगुटमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. तसेच हत्तीला गर्दीमध्ये फिरविण्यासाठी आणण्यात आले होते. यामळे या मिरणुकीचे संयोजक राहुल बलकवडे यांनी सांगलीवरून श्री गणपती पंचायतन देवस्थानातून हत्ती आणल्याचे वन विभागाच्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे. त्यानुसार सदर कारवाई करण्यात आली आहे.

Tags: mahayuti sarkarVidhansabha nivdbuk

Related Posts

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या !

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या !

July 28, 2026
चोपडा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर धडक प्रहार; ७ किलो गांजासह तिघे जेरबंद

चोपडा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर धडक प्रहार; ७ किलो गांजासह तिघे जेरबंद

July 28, 2026
शालार्थ घोटाळ्याचे धागेदोरे जळगावपर्यंत; संस्थाचालक संजय गरुड ताब्यात

शालार्थ घोटाळ्याचे धागेदोरे जळगावपर्यंत; संस्थाचालक संजय गरुड ताब्यात

July 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group