• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना संधी : सोन्यासह चांदीच्या दरात घसरण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 5, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, ब्रेकिंग, वाणिज्य
0
सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना संधी : सोन्यासह चांदीच्या दरात घसरण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ ऑक्टोबर २०२३

राज्यात गणपती बाप्पांचे विसर्जन झाले असून येत्या काही दिवसात नवरात्र व त्यापाठोपाठ दिवाळी येत आहे पण सध्या सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दरातील घसरण कायम आहे. आज देखील सोन्याच्या दरात घट नोंदवली गेली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 56,561 रुपये प्रति तोळ्यावर ​​उघडला आहे. काल म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी सोन्याचा दर 56,653 रुपये प्रति तोळे किंमतीवर बंद झाला होता.

सोन्याच्या दराच्या कालच्या तुलनेत आज 92 रुपयांची घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर मागील 5 दिवसात सोन्याच्या दरात जवळपास 1000 रुपयांची घसरण झाली आहे.

सोन्याच्या किंमतीने 11 मे 2023 रोजी आजवरचा उच्चांक दर गाठला होता. त्यादिवशी सोन्याची किंमत तब्बल 61585 रुपये प्रति तोळे होती. सोन्याच्या आजच्या दराची उच्चांकी किमतीशी तुलना केली तर सोने सध्या जवळपास 5000 रुपयांनी स्वस्त झाले आहे.सोन्यासोबत चांदीच्या दरातही घसरण सुरुच आहे. चांदी सध्या आपल्या उच्चांक दरापेक्षा 9047 रुपयांनी स्वस्त विकली जात आहे. आज चांदीचा दर प्रति किले 67417 रुपयांवर उघडला आहे. आज चांदीच्या दरात 29 रुपयांची घसरण झाली आहे.

  • मुंबई – 57160 रुपये / प्रति तोळे
  • पुणे – 57160 रुपये / प्रति तोळे
  • ठाणे – 57160 रुपये / प्रति तोळे
  • नागपूर – 57160 रुपये / प्रति तोळे
  • नाशिक – 57190 रुपये / प्रति तोळे
  • सोलापूर – 57160 रुपये / प्रति तोळे
  • छत्रपती संभाजीनगर – 57160 रुपये / प्रति तोळे

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !
जळगाव

आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !

July 26, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गोलाणी मार्केटवर आयुक्तांचा दणका : अतिक्रमण, ओटे, बोर्ड-फ्लेक्सवर थेट कारवाईचे आदेश

गोलाणी मार्केटवर आयुक्तांचा दणका : अतिक्रमण, ओटे, बोर्ड-फ्लेक्सवर थेट कारवाईचे आदेश

August 23, 2026
कन्नड घाटात एसटी बसचा थरार; ५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!

कन्नड घाटात एसटी बसचा थरार; ५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!

August 23, 2026
गुरांच्या गोठ्यात २३ वर्षीय तरुणाची जीवनयात्रा संपवली!

गुरांच्या गोठ्यात २३ वर्षीय तरुणाची जीवनयात्रा संपवली!

August 23, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

२० फूट उंचीवरून कोसळून २१ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

August 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group