• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

श्रावण सोमवार ‘या’ राशींना ठरणार लाभदायक !

जाणून घ्या आजचे राशिभविष्य दि २१ ऑगस्ट २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 21, 2023
in Uncategorized
0
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
Share on FacebookShare on Twitter

मेष: कामातील उत्साह वाढीस लागेल. लहान-सहान गोष्टींवरून चिडू नका. बौद्धिक कामात अधिक कष्ट पडतील. घरातील गोष्टींबाबत अधिक दक्ष राहाल. आततायीपणे कोणतीही गोष्ट करू नका.

वृषभ: सामाजिक गोष्टींची जाणीव मनात जागृत ठेवायला हवी. जवळचे मित्र भेटतील. कामाच्या ठिकाणी सुलभता लाभेल. धडाडीपणावर संयम ठेवा. चर्चेला अधिक महत्त्व द्या.

मिथुन: गोड बोलण्यातून छाप पाडाल. कामातून अनपेक्षित लाभ मिळेल. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन कामाला निघावे. व्यापारी वर्गाला लाभ मिळतील. मित्रांशी सुसंवाद ठेवावा.

कर्क: व्यावसायिक स्तरावरील बदल लक्षात घ्या. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. कष्ट अधिक वाढू शकतात. व्यापार्‍यांनी अधिक मेहनत घ्यावी. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या.

सिंह: नवीन प्रयोगाला यश येईल. आपले मत अधिक स्पष्टपणे मांडाल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. वरिष्ठांना नाराज करू नका. त्यांचा दबदबा वाढेल.

कन्या: कष्टाला पर्याय नाही. झोपेची तक्रार जाणवेल. मन काहीसे विचलीत राहील. मनातील इच्छा अधिक तीव्र होईल. महत्त्वाच्या नोंदी ठेवाव्यात.

तूळ: नवीन विचार आत्मसात कराल. कलेला अधिक प्रोत्साहन मिळेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. मित्रांशी पैज लावाल.

वृश्चिक: कौटुंबिक वातावरण चांगले राहील. वक्तव्य विचारपूर्वक करावे. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. विरोधक शांत राहतील. सरकारी कामे पुढे सरकतील.

धनू: जवळचा प्रवास करता येईल. भावंडांची मदत मिळेल. रागाला आवर घालावा लागेल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. मनापासून जबाबदार्‍या पार पाडाल.

मकर: दिवस शांततेत जाईल. विचारांना योग्य गती द्या. उत्साहवर्धक व सकारात्मक दिवस. आध्यात्मिक प्रगती कराल. जोडीदाराची योग्य साथ मिळेल.

कुंभ: मनाची चंचलता जाणवेल. अचानक लाभाची शक्यता. हातातील कामात घाई करू नका. भौतिक सुखात वाढ होईल. स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल.

मीन: मानसिक व्यग्रता जाणवेल. व्यावसायिक लाभावर लक्ष केन्द्रित करावे. अनाठायी खर्चाची शक्यता. प्रेमातील व्यक्तींनी आज सबुरी बाळगावी. राजकारणात पडू नका.

Tags: #todayhorscorp

Related Posts

रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !
Uncategorized

रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

June 29, 2025
गोरेगाव फिल्मसिटीतील सेटला भीषण आग !
Uncategorized

गोरेगाव फिल्मसिटीतील सेटला भीषण आग !

June 23, 2025
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Uncategorized

भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी !

June 19, 2025
पोलिसात तक्रार केल्याने महिलेवर कोयत्याने वार  
Uncategorized

पोलिसात तक्रार केल्याने महिलेवर कोयत्याने वार  

June 12, 2025
विहिरीत पाय घसरून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू !
Uncategorized

विहिरीत पाय घसरून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू !

June 4, 2025
चॉपर घेवून दहशत माजवितांना दोन अटकेत !
Uncategorized

चॉपर घेवून दहशत माजवितांना दोन अटकेत !

June 4, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विधान परिषदेत उमटले पडसाद : विभाग नियंत्रक जगनोर तडकाफडकी कार्यमुक्त !

विधान परिषदेत उमटले पडसाद : विभाग नियंत्रक जगनोर तडकाफडकी कार्यमुक्त !

July 11, 2025
शुल्लक कारणाने चौघांनी केला एकावर कोयत्याने वार ; के.सी.पार्क परिसरात घडली घटना !

शुल्लक कारणाने चौघांनी केला एकावर कोयत्याने वार ; के.सी.पार्क परिसरात घडली घटना !

July 11, 2025
हृदयद्रावक : सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा विहिरीत बुडून दुर्देवी मृत्यू !

हृदयद्रावक : सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा विहिरीत बुडून दुर्देवी मृत्यू !

July 11, 2025
पत्नी कामावर गेल्यानंतर पतीने संपविले आयुष्य !

पत्नी कामावर गेल्यानंतर पतीने संपविले आयुष्य !

July 11, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group