• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

महिला आमदाराने टाकली कॅफेत छापा : तरूण-तरूणींकडून सुरु होते अश्लील चाळे !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 1, 2025
in राज्य
0
महिला आमदाराने टाकली कॅफेत छापा : तरूण-तरूणींकडून सुरु होते अश्लील चाळे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ मार्च २०२५

राज्यातील पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या अत्याचार प्रकरणाची धग कायम असतांना आता नाशिक शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गंगापूररोडवरील कॅफेवर आमदार देवयानी फरांदे यांनी छापा टाकत कारवाई केली आहे. या ठिकाणी तरूण-तरूणींना १०० ते २०० रूपयात रूम दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अत्यंत अंधार असलेल्या या कॅफेबाबत तक्रारी आल्यानंतर आज दुपारी आमदार देवयानी फरांदे यांनी विद्या विकास सर्कल जवळील हॉटेल मोगली कॅफे येथे पोलिसांना घेऊन धडक दिली. या कॅफेमध्ये तरूण-तरूणींकडून अश्लील चाळे केले जात होते. फरांदे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकत रंगेहाथ पकडले. कारवाई केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

कॅफेवर कारवाई केल्यानंतर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘या कॅफेमध्ये भाड्यानं तासांसाठी रूम दिले जात होते. याची माहिती मिळाल्यानंतर मी धाड टाकली. हे भयंकर प्रकार गंगापूर आणि सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू होते. नाशिकची संस्कृती बिघडवण्याचं काम सुरू आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

‘कॉलेजला न जाता तरूणवर्ग कॅफेला येतात. व्यक्तिगत जीवानावर आम्ही जात नाही. पण ड्रग्जबाबत मी खपवून घेणार नाही. इंदिरानगर भागातील तक्रारी येत आहे. मी कटाक्षाने लक्ष घालत आहे. माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी धाड टाकली आहे. स्थानिक पोलिसांना पोहचायला उशीर झाला आहे. कॅफेच्या अडून गैरवापर केला जात आहे. यात मुलींची फसवणूक होऊ शकते. इंदिरानगरला सुद्धा असेच सुरू होते, याची दखल घेत यावर कारवाई झाली आहे,” असेही आमदार फरांदे म्हणाले. तसेच मुलं खरच कॉलेजला जातात की नाही हे पालकांनी बघावे, असे आवाहनही फरांदे यांनी केले आहे.

Tags: #nashik

Related Posts

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !

June 5, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?
जळगाव

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प

३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प

June 6, 2026
राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !

राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group