• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

माजी सरपंचाने घेतला टोकाचा निर्णय

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 21, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
माजी सरपंचाने घेतला टोकाचा निर्णय
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ जुलै २०२४

चोपडा तालुक्यातील घुमावल बुद्रुक येथील माजी सरपंच तथा भाजपचे माजी पदाधिकारी प्रकाश उर्फ पप्पू लक्ष्मण पाटील (वय ४४) यांनी घुमावल खुर्द शिवारातील शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना २० रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत्त असे कि, भाजपचे प्रकाश पाटील हे घुमावल बुद्रुक येथील घरून २० रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास बाहेर पडले. परंतु. कामानिमित्त त्यांचे मोठे बंधू रविकांत लक्ष्मण पाटील हे घुमावल खुर्द शिवारातील शेतात आले. या वेळी त्यांना प्रकाश पाटील यांचा मृतदेह शेतातील लिंबाच्या झाडाला लटकलेल्या स्थितीत दिसून आला. त्यानंतर नातेवाईकांनी प्रकाश पाटील यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. सुरेश पाटील यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी डॉ. सुरेश पाटील यांच्या खबरीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकाश पाटील यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे मात्र कळू शकले नाही. त्यांच्या आत्महत्येची वार्ता कळताच तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, भाऊ असा परिवार आहे. मनमिळाऊ स्वभावाचे असलेले प्रकाश पाटील यांच्या जाण्याणे परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर घुमावल बुद्रुक येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group