• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

बालकलाकारांच्या अभिनयाने जिंकली रसिकांची मने

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 15, 2024
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
बालकलाकारांच्या अभिनयाने जिंकली रसिकांची मने
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ जून २०२४

विद्या इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव आणि समर्थकला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नुकताच बालनाट्य शिबिराचा समारोप मुलांच्या अभिनयाने सुंदर रित्या पार पडला बालनाट्य शिबिरात मुलांनी गीत नाट्य आमचे बापू आणि गोष्ट सावित्री फुलेंची असे तीन बालनाट्याचे दमदार सादरीकरण करण्यात आले या बालनाट्यात मनमयी थत्ते, दिनिका पाठक, सृष्टी बोरसे, विशाखा वानखेडे, पारस पाटील, राधिका पाटील, ज्ञानदा ठोसर ,ओंकार खैरनार ,दक्ष छाडेकर, आराध्य ताम्हणे ,रुद्र रडे, चाणक्य पाटील, पूर्वा जाधव, समर्थ जाधव, राशी ससाणे, हिरण्य ससाणे ,मनान वर्मा, सत्चित जोशी, संयुक्ता राऊत ,रुद्रांश परदेशी, चार्वी लाड, युगांश लांबोळे ,तन्मय मोहने, इत्यादी बालकलाकार सहभागी झाले होते

विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल हे विद्या रंगमंचद्वारे अनेक नाटकांचे उपक्रम राबवत असते त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाची बालराज्य नाट्य स्पर्धा यात सहभागी होत असते व घवघवीत यशही संपादन करत असते तसेच यावर्षी विद्या रंगमंचद्वारे श्रीमान योगी ह्या महानाट्याची निर्मिती करण्यात आली आहे. समर्थकला संस्था देखील सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करत असते अटल करंडक एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा ,बाल राज्य नाट्य स्पर्धा, वेगवेगळे शिबिरांचे आयोजन करत असते लहान मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश जाधव यांनी बालनाट्य अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे

बालनाट्य अभिनय कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी विद्या फाउंडेशन चे संचालक मिलिंद थत्ते व मधुरा थत्ते विद्या स्कूलचे प्रिन्सिपल सतीश मालाकार रंगकर्मी विशाल जाधव इत्यादी उपस्थित होते शिबिराला रंगकर्मी विशाल जाधव व इतर रंगकर्मी संकेत राऊत, युगंधरा ओहोळ, मोक्षदा लोखंडे, शुभम सपकाळे, मयूर भंगाळे, भावेश पाटील, शुभांगी वाडीले यांचे सहकार्य लाभले आहे बालनाट्य शिबिराचे व्यवस्थापन शाळेचे शिक्षक योगेश लांबोळे , आरती पाटील, लता निळे अश्विनी पाठक, नीलिमा कोल्हे यांनी केले आहे बालनाट्य शिबिरात वाचिक अभिनय ,कायीक अभिनय, रंगमंचाची माहिती ,नेपथ्याची माहिती, प्रकाश योजनेची माहिती रंगभूषा वेशभूषेची माहिती ,पार्श्व संगीत बद्दलचीमाहिती, तसेच बालनाट्याची विविध तंत्र तसेच पथनाट्य विषयी माहिती इत्यादी बाबींवर भर दिला जाणार आहे शिबिराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षिका लता निळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहन पाटील ,अनिल वावरे, सागर सदावर्ते ,रवी परदेशी यांनी परिश्रम घेतले

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!
जळगाव

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !
जळगाव

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group