• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

… म्हणून या निवडणुकीत मला खुश करा ; अजित पवारांचे भावनिक आवाहन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 3, 2024
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य
0
… म्हणून या निवडणुकीत मला खुश करा ; अजित पवारांचे भावनिक आवाहन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ नोव्हेबर २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून महायुतीमधील अजित पवारांनी आता मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बारामतीत दौरा करत असून त्यांनी बारामती मधील सावळ इथं गावभेट दौऱ्यासाठी अजित पवार दाखल झाले.

लोकसभेला शरद पवार साहेबांना या वयात धक्का बसेल, याचा विचार करून तुम्ही सुप्रियाला मतदान करून निवडून दिलं. आता मला मतदान करा. शरद पवार साहेबांना खुश केलं आता मला खुश करा. मी खुश म्हणजे साहेब खुश, त्यामुळे या निवडणुकीत मला खुश करा, असं अजित पवार म्हणाले.

बारामतीत हजारो कोटी रुपयांची कामे चालू आहेत. आरोग्य बाबतीत बारामतीत अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. 2 कोटी 30 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले आहेत. हे पैसे थेट खात्यात जमा होत असल्याने भ्रष्टाचार होणार आहे. बारामतीत 1 लाख 21 हजार महिलांना लाडकी बहीण योजना लाभ मिळतोय. ही योजना सुरू ठेवायची असेल तर महायुतीचे सरकार आणावे लागेल. गरीब वर्गाची चांगली परिस्थिती करण्यासाठी योजना सुरू केलीय. आता यापुढे वीज ही सौरऊर्जा पध्दतीने देणार आहे, असा शब्द अजित पवार यांनी दिला आहे.

सर्व योजना सुरू ठेवायच्या असतील तर घड्याळ बटन दाबा… पवार साहेब यांच्यानंतर काम करणं अवघड होतं. परंतु मी विकास कामात अधिक भर घातलीय. आता शेतीसाठी वीज रात्रीची नव्हे तर दिवसा देणार आहे. सौरऊर्जा ज्यास्तीत राबविण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्याने दिवसभर काम करायचे आणि रात्री निवांत झोपायचे, असं चित्र निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं अजित पवार म्हणाले. लोकसभेला तुम्ही कोणतं बटन दाबलं हे तुम्हाला माहित आहे. साहेबाना त्रास होऊ नये म्हणून सुप्रियाला मत दिलं. आता मला मतदान करा. 1967 ते 1990 साहेब आमदार राहिले त्यानंतर मी आमदार राहिलो आहे. मी खूप विकास केलाय आणि मला अधिक विकास करायचा आहे, असं अजित पवार म्हणालेत.

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !
जळगाव

आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !

July 26, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group