• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

नव्या वर्षात तरुणांना संधी ; ९३ हजार पर्यंत मिळेल वेतन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 1, 2023
in देश-विदेश, नोकरी, प्रशासन
0
नव्या वर्षात तरुणांना संधी ; ९३ हजार पर्यंत मिळेल वेतन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १ जानेवारी २०२३

देशात नव्या वर्षाचे स्वागत मोठ्या धूम धडाक्यात झाले त्यासोबत महागाईची वाढ झालेली आहे तर दुसरीकडे तरुणांसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबलच्या पदांवर भरती सुरू केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण १ हजार ४५८ पदे भरण्यात येणार आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवार www.crpfindia.com या वेबसाइटला भेट देऊन त्यांचा अर्ज भरू शकतात. अर्जाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे – १,४५८

सहाय्यक उपनिरीक्षक – १४३ पदे

हेड कॉन्स्टेबल – १३१५ पदे

महत्त्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – ४ जानेवारी २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०२३

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराकडे १२वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेचे समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

पगार

सहाय्यक उपनिरीक्षक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना वेतन पातळी ५ नुसार २९,२०० ते ९२,३०० रुपये दिले जातील. दुसरीकडे, हेड कॉन्स्टेबल पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना वेतन पातळी ४ नुसार २५,५०० ते ८१,१०० रुपये वेतन दिले जाईल.

अर्ज शुल्क

या पदांसाठी अर्ज करणार्‍या सामान्य श्रेणी, OBC श्रेणी आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील. त्याचबरोबर एससी, एसटी आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

Tags: #crpfjob

Related Posts

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026
फडणवीसांबद्दल आदर, पण शिंदेच मनातले मुख्यमंत्री : नीलम गोऱ्हे !
क्राईम

फडणवीसांबद्दल आदर, पण शिंदेच मनातले मुख्यमंत्री : नीलम गोऱ्हे !

November 5, 2025
“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”
तंत्रज्ञान

“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”

August 23, 2025
“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”
जळगाव

“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”

August 6, 2025
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ‘जय गुजरात..’चा नारा : “केम छो एकनाथ शिंदे साहेब” ; ठाकरेंच्या नेत्यांनी डिवचले !
क्राईम

उपमुख्यमंत्री शिंदेंचा ‘जय गुजरात..’चा नारा : “केम छो एकनाथ शिंदे साहेब” ; ठाकरेंच्या नेत्यांनी डिवचले !

July 4, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026
हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group