• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘त्या’ तरुणाच्या मृत्यूप्रकरणी दोन संशयित अटकेत !

एमआयडीसी पोलिसांनी केली कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 9, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
‘त्या’ तरुणाच्या मृत्यूप्रकरणी दोन संशयित अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९  सप्टेंबर २०२३

जळगाव एमआयडीसी परिसरातील नवीन गुरांचा बाजार येथे विदर्भ रोडलाईन्स येथे दि.७ रोजी एका तरुण चालकाला जबर मारहाण करण्यात आली होती. यात त्या चालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर मयत तरुणाच्या आईने एमआयडीसी पोलिसात धाव घेत खुनाचा गुन्हा दाखल केला होता. व काही लोकांवर संशय व्यक्त केला होता. एमआयडीसी पोलिसांनी याचा तपास केला असता दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षापासून शहरातील एमआयडीसी परिसरातील नवीन गुरांचा बाजार येथे विदर्भ रोडलाईन्स येथे सागर रमेश पालवे (वय २४) हा चालक म्हणून काम करीत होता. दि. ७ रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास ट्रान्सपोर्टवर असतांना त्यास सदर ट्रान्सपोर्टमध्ये चालक म्हणुन काम करणारे ज्ञानेश्वर उर्फ पिंटु बिजलाल बोदडे, वय ४० वर्षे, रा. अष्टमी कॉलनी मुक्ताईनगर, ता. मुक्ताईनगर जि जळगाव, निलेश रोहिदास गुळवे, वय 22 वर्षे, रा. प्रियका किराणा जवळ, रामेश्वर कॉलनी, मेहरुण जळगाव अशांनी ट्रान्सपोर्ट आराम करण्याच्या रुममध्ये लाठया काठयांनी मारहाण केली होती. त्यामुळे त्यास झालेल्या गंभीर दुखापती मुळे दिनांक ८ रोजी मयत झाला होता. म्हणुन सदर बाबतीत मयत सागर याची आई सौ.निलम रमेश पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल आरोपी बाबत माहिती काढुन ज्ञानेश्वर उर्फ पिंटु यास मुक्ताईनगर येथुन तसेच निलेश गुळवे यास रामेश्वर कॉलनी येथुन ताब्यात घेतले होते त्यांनी सदरचा गुन्हा कबुल करुन मयत सागर यास लाठ्या कांठयानी जबर मारहाण केल्या बाबत व त्यात तो मारहाण केल्यामुळे मयत झाल्या बाबत कबुल केले होते. त्यांना अटक करण्यात येउन आज रोजी न्यायमुर्ती श्रीमती जान्हवी केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि १२ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली मा.पोलीस निरिक्षक श्री जयपाल हिरे, पोउनि/दिपक जगदाळे, सफौ/अतुल वंजारी, पोहेकॉ / नितीन पाटील, किरण पाटील, सुधील साळवे, ईम्रान सैय्यद, सचिन पाटील, योगेश बारी, किशोर पाटील, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे, राहुल रगडे, विशाल कोळी पोलीस चालक संदीप बि-हाडे अशानी आरोपीतास ताब्यात घेतले होते सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउनि/निलेश गोसावी, पोकॉ/संदीप धनगर करीत आहे.

Tags: #criem#jalgaon

Related Posts

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !
क्राईम

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!
जळगाव

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !
क्राईम

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group