• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

राज्यातील या भागात आज गारपीट होण्याचा इशारा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 17, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, राज्य
0
राज्यातील या भागात आज गारपीट होण्याचा इशारा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १७ मार्च २०२३ ।

राज्यात सध्या बदलत्या हवामानामुळे अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. तर मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. तर काही भागात विजेच्या कडकडाटासह वादळ सुरु आहे. अशा परिस्थितीत राज्यामध्ये शनिवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर आज विदर्भातील बहुतांश भागांमध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर आज १७ मार्च रोजी मराठवाड्यातील जालना, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड या जिल्ह्यांमध्ये वादळी गारपीटीचा तडका बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातील अमरावती, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर या भागांमध्ये गारपिट होण्याचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यामध्ये सध्या हरभरा, गहू, द्राक्ष, करडई इत्यादी रब्बी पिकांची काढणी सुरू असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. फळबागांना देखील गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला आहे. तर वादळी पावसामुळे भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे ढगाळ वातावरण आहे, तर कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदलत्या हवामानाचा फटका शेतीतील पिकांना बसत आहे. या वातावरणाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचा संकट घोंगावत आहे.

Related Posts

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

जळगावात खळबळ : बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींचा दावा; दोन वकिलांना बेड्या !

July 26, 2026
आषाढी एकादशीचे पावन पर्व : हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण

आषाढी एकादशीचे पावन पर्व : हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण

July 25, 2026
जळगाव जिल्हाधिकारी यांचा ‘शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी’ उपक्रमात सहभाग !

जळगाव जिल्हाधिकारी यांचा ‘शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी’ उपक्रमात सहभाग !

July 25, 2026
३६ दिवसांच्या आंदोलनाला यश; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, ‘कॉकरोच जनता पार्टी’चा विजयाचा दावा !

३६ दिवसांच्या आंदोलनाला यश; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, ‘कॉकरोच जनता पार्टी’चा विजयाचा दावा !

July 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group