• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

आम्हाला काहींनी मागच्या दाराने विनंती केली होती

फडणवीसांचा गौप्यस्फोट : नाव उघड करणार नाही : पोटनिवडणूक भाजपच जिंकणार अशी होती खात्री

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 17, 2022
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
आम्हाला काहींनी मागच्या दाराने विनंती केली होती
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १७ ऑक्टोबर २०२२

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक भाजपच जिंकणार अशी आम्हाला खात्री होती. त्यानंतरही आम्ही ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आम्हाला काहींनी मागच्या दाराने विनंती केली होती,’ असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला. पोटनिवडणुकीतील संभाव्य पराभवामुळेच भाजपने माघार घेतल्याचा दावा करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने जोरदार प्रत्युत्तर मिळाल्याचेही ते यावेळी म्हणाले. ते ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर माध्यमांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीबाबत आम्ही पूर्ण निकाल ट्रॅक केला आहे. कुठे कोणते सरपंच निवडणूक आले याचे आम्ही हवेत दावे करीत नाही. आमच्याकडे 889 पैकी 397 ठिकाणी भाजप निवडून आली. तर बाळासाहेबांची शिवसेना 81 ठिकाणी, उद्धव ठाकरेंची शिवसेना 87 ठिकाणी, काँग्रेस 104, राष्ट्रवादी काँग्रेस 98 आणि अपक्ष 95 ठिकाणी आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना सर्वांपेक्षा पुढे आहे. आम्ही आधी आणि आताही नंबर वन आहोत.

फडणवीस म्हणाले, निवडणूक लढवावी हे मुंबई युनीटचे मत होते, आम्हाला निवडून येण्याची पूर्ण खात्री होती, आम्हाला राज ठाकरे, शरद पवार यांनी विनंती केली. काही लोकांनी समोरून तर काहींनी मागून केली. राजकारणात मागून कुणी केली हे सांगायचे नसते. चर्चेनंतर आम्ही निर्णय घेतला होता. हा पहिल्यांदा घेतलेला निर्णय नाही. फडणवीस म्हणाले, काही लोक छोट्या मनाची असतात, त्यांना उत्तर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या उत्तराने दिले. आमचे कार्यकर्ते नाराज झाले हे खरे होते. आज मुख्यमंत्र्यांच्या नैतृत्वात रोड सेफ्टीबाबत बैठक झाली. ब्लॅक स्पाॅटबाबत, अपघात घडू नये यासाठी नियोजन आणि उपाय करण्याचा विचार झाला आहे. दरम्यान अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून उमेदवार मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर भाजपाने आपला उमेदवार माघार घेत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित होते.

अंधेरी पूर्व निवडणुकीत माघार घ्यावी, आणि ती बिनविरोध करावी अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली, तसेच अशीच मागणी शरद पवार यांनी केली असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रीया आधीच दिली की, मी भाजपला मागणी कशी काय करू शकतो, मी फक्त सूचना केली, अशी स्पष्टोक्ती त्यांनी एका वाहिनीला बोलताना दिली

Related Posts

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !
राजकीय

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group