जळगाव मिरर | १५ जून २०२४
दिनांक 15 जून येथील ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब रूपचंद विद्यालयात आज दिनांक 15 जून रोजी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सुरुवातीस बँड पथकाच्या तालावर वाजत गाजत विद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारापासून रांगेत त्यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप लाठी मुख्याध्यापक श्री यु बी जाधव उपमुख्याध्यापक श्री डी टी पाटील आदी उपस्थित होते संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री दिलीप भाऊ लाठी यांच्या शुभहस्ते इयत्ता पाचवी सहावी सातवी आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले याप्रसंगी इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्गशिक्षक उपस्थित होते विद्यार्थ्यांचे प्रथम राष्ट्रगीत महाराष्ट्र गीत तालासुरात सादर केले त्यासाठी संगीत शिक्षक संजय क्षीरसागर संजय पिले या शिक्षकांनी त्यासाठी मेहनत घेतली क्रीडाशिक्षक जयांशू पोळ यांनी विद्यार्थ्यांना शिस्ती संदर्भात मौखिक सूचना दिल्यात शाळेचे मुख्याध्यापक श्री यू.बी. जाधव यांनी प्रास्ताविक केले प्रास्ताविकात त्यांनी शाळेचे विविध उपक्रम तसेच कार्यक्रम तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसंबंधी शालेय गणवेश शिक्षण याबाबत विस्तृत स्वरूपात माहिती विशद केली संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री दिलीप भाऊ लाठी यांनी मनोगत सांगितले की संस्था व शाळा विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या विकासासाठी अविरत परिश्रम घेते विद्यार्थ्यांनी शाळा व संस्थेचा नावलौकिक वाढवावा असेही त्यांनी आवर्जून सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री देवी पांढरे यांनी केले तर आभार क्रीडाशिक्षक जयाशु पोळ यांनी मानले याप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक वृंद पालक बंधू-भगिनी उपस्थित होते.
जळगाव दिनांक 15 जून येथील ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब रूपचंद विद्यालय आज दिनांक 15 जून रोजी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सुरुवातीस बँक चा तालावर वाजत गाजत विद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारापासून रांगेत त्यांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री दिलीप भाऊ लाठी मुख्याध्यापक श्री यु बी जाधव उपमुख्याध्यापक श्री डी टी पाटील आदी उपस्थित होते संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री दिलीप भाऊ लाठी यांच्या शुभहस्ते इयत्ता पाचवी सहावी सातवी आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले याप्रसंगी इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्गशिक्षक उपस्थित होते विद्यार्थ्यांनी प्रथम राष्ट्रगीत ,महाराष्ट्र गीत तालासुरात सादर केले संगीत शिक्षक संजय क्षीरसागर ,संजय पिले या शिक्षकांनी त्यासाठी मेहनत घेतली क्रीडाशिक्षक जयांशू पोळ यांनी विद्यार्थ्यांना शिस्ती संदर्भात मौलिक सूचना दिल्यात शाळेचे मुख्याध्यापक श्री .यू.बी. जाधव यांनी प्रास्ताविक केले प्रास्ताविकात त्यांनी शाळेचे विविध उपक्रम तसेच कार्यक्रम तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसंबंधी शालेय गणवेश शिक्षण याबाबत विस्तृत स्वरूपात माहिती विशद केली संस्थेचे उपाध्यक्ष श्री.दिलीप लाठी यांनी मनोगत सांगितले की संस्था व शाळा विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या विकासासाठी अविरत परिश्रम घेते विद्यार्थ्यांनी शाळा व संस्थेचा नावलौकिक वाढवावा असेही त्यांनी आवर्जून सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री देवानंद पांढरे यांनी केले तर आभार क्रीडाशिक्षक जयाशु पोळ यांनी मानले याप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक वृंद पालक बंधू-भगिनी उपस्थित होते.