• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

या रेल्वेत तुम्हीही करू शकतात मोफत प्रवास ; जाणून घ्या सविस्तर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 12, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, नोकरी, प्रशासन
0
या रेल्वेत तुम्हीही करू शकतात मोफत प्रवास ; जाणून घ्या सविस्तर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १२ एप्रिल २०२३ ।

जगभरात भारतीय रेल्वेचे नेहमीच कौतुक होत असतांना दिसत असते. आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे ही सर्वात सुविधाजनक पर्याय मानली जाते. यामुळे तुमच्या पैशांची आणि वेळेची देखील बचत होते.

आज भारतातील रेल्वेचे जाळे इतके मोठे झाले आहे की, ते जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क आहे. अनेकदा लोक हे विना तिकीट प्रवास करतात. अशांना टीटी पकडतो आणि त्यांना दंड आकारला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला त्या ट्रेनबद्दल सांगणार आहोत, त्यात प्रवास करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तिकिटाची गरज नसते. ही ट्रेन सर्व प्रवाशांसाठी पूर्णपणे फ्री आहे. आम्ही परदेशातील एखाद्या ट्रेनविषयी बोलत नाहीये. तर आम्ही भारतातील ट्रेनविषयी बोलत आहोत. तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटलं ना? चला तर मग जाणून घेऊया हे नेमकं प्रकरण काय?

ही ट्रेन कोणती?
भारताची ही मोफत ट्रेन आजपासून नाही तर तब्बल 75 वर्षांपासून लोकांना फ्रीमध्ये प्रवास करण्याची संधी देतेय. ही ट्रेन पंजाब आणि हिमाचलच्या सीमेजवळ चालते. या ट्रेनचं नाव भाक्रा-नांगल ट्रेन आहे. ही ट्रेन भाक्रा ते नांगल दरम्यान धावते. ज्यावेळी जगभरातून पर्यटक भाक्रा-नांगल धरण पाहण्यासाठी येतात. त्या वेळी या ट्रेनने प्रवास करतात. या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी पर्यटकांकडून एक रुपयाही घेतला जात नाही. एवढंच नाही तर तिकीटही आकारले जात नाही.

ट्रेनचा इतिहास काय?
ही ट्रेन 1948 मध्ये सुरू झाली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या ट्रेनचे डबे लाकडापासून बनवलेले आहेत. जेव्हा ही ट्रेन सुरू झाली तेव्हा तिला 10 डबे होते पण आता फक्त 3 डबे आहेत. या ट्रेनमधून रोज सुमारे 800 लोक प्रवास करतात.
ही ट्रेन देशाचा वारसा आणि परंपरा आहे देशाचा वारसा आणि परंपरा म्हणून या ट्रेनकडे पाहिलं जातं. सन 2011 मध्ये आर्थिक नुकसान लक्षात घेऊन त्याची मोफत सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण नंतर तो निर्णय मागे घेण्यात आला आणि ही ट्रेन लोकांसाठी मोफत ठेवण्यात आली.

Tags: #train

Related Posts

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026
फडणवीसांबद्दल आदर, पण शिंदेच मनातले मुख्यमंत्री : नीलम गोऱ्हे !
क्राईम

फडणवीसांबद्दल आदर, पण शिंदेच मनातले मुख्यमंत्री : नीलम गोऱ्हे !

November 5, 2025
“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”
तंत्रज्ञान

“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”

August 23, 2025
“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”
जळगाव

“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”

August 6, 2025
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ‘जय गुजरात..’चा नारा : “केम छो एकनाथ शिंदे साहेब” ; ठाकरेंच्या नेत्यांनी डिवचले !
क्राईम

उपमुख्यमंत्री शिंदेंचा ‘जय गुजरात..’चा नारा : “केम छो एकनाथ शिंदे साहेब” ; ठाकरेंच्या नेत्यांनी डिवचले !

July 4, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

काय सांगता : जळगावात महिलेने घेतली शंभर रुपयाची लाच !

April 15, 2026
भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

April 15, 2026
जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !

जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !

April 15, 2026
खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group