• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

मधुचंद्राच्या रात्री नवरदेवाचा अजब प्रकार ; वाचून व्हाल थक्क

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 12, 2022
in राज्य
0
मधुचंद्राच्या रात्री नवरदेवाचा अजब प्रकार ; वाचून व्हाल थक्क
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था
लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो, ती नव्या आयुष्याला सुरुवात करणार असते. ज्यामध्ये नवीन लोक आणि नवीन जागेला तिला आपलंसं करायचं असतं. शिवाय सगळ्या जबाबदाऱ्या देखील पार पाडायच्या असतात. परंतु लग्नाच्या पहिल्याच रात्री जर त्या मुलीच्या संसारात वादळ आलं तर? आपण विचार देखील करु शकत नाही. अशी घटना एका महिलेसोबत लग्नाच्या पहिल्याच रात्री घडली आहे.
कानपूर जिल्ह्यातील मंगळपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडला. येथील एका गावात दिवसा विवाह सोहळा पार पडला आणि काझींनी वधू-वरांना विवाहाचा स्वीकार केला.
वधू आणि वर आनंदाने आपल्या घरी गेले. परंतु सकाळी उजाडताच वधूने आपल्या पहिल्या रात्रीचा जो काही किस्सा आपल्या घरातल्यांना सांगितला, ते ऐकून सर्वांच्याच पाया खालची जमीन सरकली. ज्यानंतर नववधूचे वडिल पोलिसांना घेऊन आपल्या मुलीच्या सासरी पोहोचले आणि नवरदेवावर गुन्हा नोंदवला.
नक्की लग्नाच्या पहिल्या रात्री नववधूसोबत असं काय घडलं?
लग्न होऊन जेव्हा नववधू आणि नवरदेव घरी पोहोचले तोपर्यंत सर्वकाही ठिक होतं. परंतु हे दोघेही जेव्हा खोलीत गेले. तेव्हा मात्र नवरदेवाने नववधूला मारझोड करायला सुरुवात केली. खरंतर खोलीत नववधू एकटीच गेली होती, तेव्हा नवरदेव आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. अखेर नववधू त्याची वाट पाहून झोपली. रात्री उशीरा जेव्हा नवरदेव घरी आला, तेव्हा त्याने पाहिले की, नववधू झोपली होती.
नवरदेवानं नववधूला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती उठली नाही, ज्यामुळे त्याने आपल्या कमरेच्या पट्ट्याने नववधूला मारायला सुरुवात केली. ज्यामुळे नववधू खूप रडू लागली. शेवटी जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी नववधूच्या घरच्यांचा विचारपूस करण्यासाठी फोन आला, तेव्हा तिने आपल्या नवऱ्याची वागणूक घरच्यांना सांगितली. ज्यामुळे नव्या नवरीची हळद उतरण्यापूर्वीच ती आपल्या नवऱ्यापासून वेगळी झाली आणि आपल्या माहेरी परतली.

Related Posts

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

September 9, 2026
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group