• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

काय सांगता ! तणाव असणे महत्वाचे आहे ; संशोधकानी केला दावा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 12, 2023
in आरोग्य, राज्य
0
काय सांगता ! तणाव असणे महत्वाचे आहे ; संशोधकानी केला दावा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १२ जानेवारी २०२३ ।

आपण नियमित काम करीत असतांना साहजिकच आपल्याला कुठल्याना कुठल्या गोष्टीचे टेन्शन येतच असते. म्हणूनच कामाच्या दरम्यानही कमी ताण घ्यावा, असा सल्ला डॉक्टर देतात. पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपण एखादा ताण घेणे चांगले असते. यामुळे मन तरुण राहते. एवढेच नव्हे तर म्हातारपण चांगल्या पद्धतीने पार करण्यास मदत होते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही माहिती समोर आली आहे. मात्र यापूर्वी, 90 च्या दशकात तणाव हा आरोग्यासाठी चांगला मानला जात नव्हता. फिरदौस दाभर नावाच्या अमेरिकन मानसोपचार तज्ज्ञाने न्यूयॉर्कच्या रॉकफेलर युनिव्हर्सिटीच्या संशोधकाच्या सहकार्याने पहिल्यांदाच यावर अभ्यास केला आहे.

तणावामुळे वाढते रोगप्रतिकारशक्ती !

छोट्या तणावाचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर सकारात्मक प्रभाव पडतो, हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आधुनिक जगात लहान-सहान ताणतणाव असणे खूप महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ – एखाद्या धावपटूला आगामी स्पर्धेबद्दल थोडं दडपण येणं किंवा ताण येणं हे गरजेचं असतं. यामुळे हृदया आणि स्नायू मजबूत होतात. सौम्य शारीरिक आणि मानसिक तणावामुळे रक्तामध्ये इंटरल्यूकिन नावाचे रसायन तयार होते, जे रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करते. हे संसर्गाशी लढा देण्यास मदत करते.
मेंदूचे वय कमी होते.

नवीनत संशोधनानुसार, 40 वर्षांनंतर एका दशकात मेंदूचा आकार सुमारे 5 टक्के दराने कमी होतो. वयाच्या 70व्या वर्षानंतर घट होण्याचे प्रमाण आणखी वाढते. नियमित व्यायाम करणाऱ्या अशा मोठ्या व्यक्तींमध्ये मेंदू संकुचित होणे, 4 वर्षांनी कमी होते. 2013 च्या संशोधनानुसार, थोडा ताण घेतल्यास शरीरात कॉर्टिकोस्टेरॉन नावाचे स्ट्रेस हार्मोन तयार होतो, ज्यामुळे मानसिक क्षमता वाढते आणि एखादी गोष्ट शिकणे आणखी सोपे होते. त्याशिवाय संशोधनावर विश्वास ठेवायचा झाला तर, मर्यादित प्रमाणातीस तणावामुळे शरीरातील अँटी-ऑक्सिडंट्स वाढतात, जे डीएनए आणि आरएनएचे संरक्षण करतात. पण तणाव वाढला किंवा जास्त झाला तर शरीरातील पेशींनाही त्याचे नकारात्मक परिणाम सहन करावे लागतात.

Related Posts

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी
राज्य

शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

June 10, 2026
फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय
राज्य

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

June 9, 2026
केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !
जळगाव

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !
जळगाव

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

June 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group